छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शिवरायांचे स्मारक उभारणार : प्रभू

छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शिवरायांचे स्मारक उभारणार : प्रभू

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकीक स्मारक उभारण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

शिवसेना आमदाराने १ तास रोखून धरली एक्स्प्रेस

इतर गाड्यांच्या वेळा कोलमडल्या

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांना असाही मानाचा मुजरा

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांना असाही मानाचा मुजरा

मुंबई : येथील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या आवारात शिवाजी महाराजांचा आदर म्हणून त्यांच्या सात किल्ल्यांच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. 

कोकण रेल्वे मार्गावर स्पेशल ट्रेन

गुढी पाडवानिमित्ताने कोकण रेल्वेने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर आहे. या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावेल.

‘सीएसटी’तून छत्रपती गायब!

काळाच्या ओघात आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं ‘सीएसटी’तून छत्रपती हे शब्द गायब झाले आहेत.

मुंबई सीएसटीची सुरक्षा धोक्यात

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे.