छत्रपती शिवाजी महाराज स्मारक

शिवस्मारक निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

 अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप.

Sep 30, 2019, 05:11 PM IST

शिवरायांच्या समुद्रातील स्मारकाच्या कामाला गती

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामाचे कंत्राट 'एल अँड टी' कंपनीला मिळालेय. त्यामुळे कामाल गती मिळणार आहे.

Mar 1, 2018, 05:59 PM IST

'शिवरायांच्या स्मारकाला मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा अडथळा'

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाला मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचा अडथळा दिसून येत आहे.  

Feb 20, 2018, 02:48 PM IST

समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरु न झाल्याने मेटेंची तीव्र नाराजी

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही. याबाबत शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Feb 3, 2018, 12:23 PM IST

समुद्रातील शिवाजी महाराज स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी

अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा मुद्दा चर्चेत आलाय. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. 

Oct 26, 2016, 09:57 AM IST

शिवाजी स्मारकावरून विधानसभेत गोंधळ

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. दरम्यान, समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकार कटीबद्ध , असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंधळ कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.

Mar 15, 2012, 07:55 PM IST