जखमी

तोंडाला बॉल लागून जबडा तुटला, गॅरी कर्स्टन गंभीर जखमी

तोंडाला बॉल लागून जबडा तुटला, गॅरी कर्स्टन गंभीर जखमी

भारताचा माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टनच्या तोंडाला बॉल लागून गंभीर दुखापत झाली आहे. ग

Jan 18, 2018, 09:28 PM IST
भोगीच्या दिवशीच नायलॉन मांजामुळे दुर्मिळ घुबड जखमी

भोगीच्या दिवशीच नायलॉन मांजामुळे दुर्मिळ घुबड जखमी

संक्रांतीच्या तीन दिवसाच्या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी नायलॉन मांजानं दुर्मिळ झालेल्या घुबडावर संक्रांत आलीय.

Jan 13, 2018, 11:12 AM IST
एक्सप्रेस वेवर कारचा चेंदामेंदा, तीन जागीच ठार

एक्सप्रेस वेवर कारचा चेंदामेंदा, तीन जागीच ठार

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खालापूरजवळ एका कारला भीषण अपघात झालाय. या अपघातात कारचा चेंदामेंदा झालाय.  

Jan 9, 2018, 01:37 PM IST
बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसाच्या हाताला जमावात चावा

बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसाच्या हाताला जमावात चावा

पालिका कारवाईवेळी बंदोबस्तावर असलेल्या एका महिला पोलीस शिपायाच्या हाताला चावा घेण्याचा प्रकार घडला आहे. सांताक्रूझ येथे घडलेल्या प्रकाराबद्धल बीकेसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Dec 27, 2017, 10:11 AM IST
साताऱ्यात अजिंक्यताराजवळ बसचा अपघात, २० पर्यटक जखमी

साताऱ्यात अजिंक्यताराजवळ बसचा अपघात, २० पर्यटक जखमी

साता-यातील अजिंक्यतारा किल्ल्याजवळ झालेल्या अपघातात 20 पर्यटक जखमी झालेत.

Dec 25, 2017, 08:30 PM IST
WWE:चाहत्याच्या बाटली हल्ल्यात रेसलर जखमी

WWE:चाहत्याच्या बाटली हल्ल्यात रेसलर जखमी

ही घटना घडली WWE स्टार कलिस्टो याच्यासोबत. कलिस्टोचे खरे नाव, इमॅन्यूअल रॉड्रिग्ज असे आहे.

Dec 25, 2017, 01:23 PM IST
बस नदीमध्ये पडल्याने ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

बस नदीमध्ये पडल्याने ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

राजस्थानमधील माधोपूरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक प्रवाशांची बस नदीमध्ये पडल्याने अनेक प्रवशांचा मृत्यू झाला आहे.

Dec 23, 2017, 10:11 AM IST
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कामशेत बोगद्यात अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर कामशेत बोगद्यात अपघात

पावसामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात झाला आहे. या अपघातात तीन ते चार गाड्या एक-मेकांना धडकल्या आहेत.

Dec 4, 2017, 11:15 PM IST
स्पर्धकाचा सुटलेला बाण थेट खेळाडूला लागला

स्पर्धकाचा सुटलेला बाण थेट खेळाडूला लागला

स्पर्धा चालू होण्यापूर्वी सुरक्षा असणे आवश्यक आहे, मात्र ही सुरक्षा नसल्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे.

Nov 25, 2017, 03:05 PM IST
व्हिडिओ : वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं पडलं महागात

व्हिडिओ : वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं पडलं महागात

वाघाच्या पिंजऱ्यात हात घालणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडलंय. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. आणि हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

Nov 24, 2017, 12:02 PM IST
चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळून दोघे जखमी

चर्नी रोड रेल्वे स्टेशनवर पुलाच्या पायऱ्यांचा भाग कोसळून दोघे जखमी

एल्फीस्टन रोड रेल्वेस्टेशनवरील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच चर्नी रोड रेल्वे स्टेशनवरील पादचारी पूल धोकादायक बनल्याचे पुढे आले आहे. या स्टेशनवरून पूर्वेकडील ठाकूरद्वारकडे जाणारा पादचारी पूलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Oct 15, 2017, 08:34 AM IST
नागपूर मेट्रोच्या पिलरवरुन बांधकाम कोसळलं, तीन जण जखमी

नागपूर मेट्रोच्या पिलरवरुन बांधकाम कोसळलं, तीन जण जखमी

नागपूरमध्ये मेट्रो काम प्रगतीपथावर असताना बांधकाम होताना काळजी न घेतल्याने अपघात घडला. पिलरवरुन लोखंडी वस्तू खाली पडल्यानं बाईकवरुन जाणा-या एकाच कुटुंबातील तिघीजणी जखमी झाल्या.

Oct 8, 2017, 05:01 PM IST
लास वेगास बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर

लास वेगास बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर

अमेरिकेच्या लास वेगासमधल्या कसिनोत झालेल्या बेछूट गोळीबारातील बळींची संख्या ५० वर गेली आहे... तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचंही पुढं आलंय.

Oct 2, 2017, 06:06 PM IST
ठाणे - भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार

ठाणे - भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार

भिवंडी - ठाणे बायपास रस्त्यावर सकाळी १० वाजल्याच्या सुमारास कार व टीएमटी बसमध्ये भीषण अपघात झालाय. 

Sep 12, 2017, 02:42 PM IST
पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी

पुण्यातील तरुण लडाखमध्ये दरीत कोसळून गंभीर जखमी

पुण्यातील 32 वर्षीय तरुण लडाखमध्ये अठरा हजार फुटांवर असताना दरीत कोसळला आहे. या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याला एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीत हलवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

Aug 17, 2017, 08:42 PM IST