विजयाचे असेही सेलिब्रेशन

विजयाचे असेही सेलिब्रेशन

रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याचा आनंद हा काही वेगळाच असतो. वेगवेगळ्या अंदाजात खेळाडू हा आनंद साजरा करतात. 

जपानमध्ये 19 जणांची भोसकून हत्या जपानमध्ये 19 जणांची भोसकून हत्या

जपानची राजधानी टोकियापासून अगदी जवळचं असणाऱ्या एका अंपगांच्या आश्रमात एका माथेफिरून 19 जणांची भोसकून हत्या केली आहे. पहाटे अडीचच्या सुमारास टोकियो जवळच्या सागमिहारा शहरात ही घटना घडली.

जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल जपानमध्ये सुरु होतंय पहिलं नग्न हॉटेल

टोकियो - जपानमध्ये लवकरच नग्न हॉटेल सुरु होणार आहे. पण यामध्ये लठ्ठ लोकांना आणि अंगावर टॅटू गोंदलेल्या लोकांना प्रवेश नसणार आहे. या हॉटेलमध्ये नग्न भोजनाचा आनंद घेता येणार आहे. जपानमध्ये अमृता या नावाने हे हॉटेल सुरु होणार आहे.

हाय टेन्शन वायरला लटकले चिम्पाजी, त्यानंतर काय झाले ते पाहा... हाय टेन्शन वायरला लटकले चिम्पाजी, त्यानंतर काय झाले ते पाहा...

हाय पॉवर विद्युत प्रवाह करणाऱ्या वायरला चिम्पांजी माकड चिकटले. त्याचा जीव वाचविण्यासाठी सुरक्षा रक्षकाला चक्क गोळी मारावी लागली.

जपानमधील २०११ मधील सुनामीचं भीषण दृश्य जपानमधील २०११ मधील सुनामीचं भीषण दृश्य

जपानमध्ये २०११ साली सुनामी आली होती, सुनामीचं विध्वंसकारी रूप या व्हिडीओ कैद झालं आहे.

VIDEO : लवकरच जपानमध्ये दिसणार 'अदृश्य' ट्रेन! VIDEO : लवकरच जपानमध्ये दिसणार 'अदृश्य' ट्रेन!

जपानमध्ये लवकरच चक्क एक 'अदृश्य' ट्रेन पाहायला मिळणार आहे. 

विद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ विद्यार्थ्याने बनवलं वेळ लिहिणारं घड्याळ

टोकिओ : जपानच्या एका विद्यार्थ्याने एक अशी घड्याळ बनवली आहे, जी घड्याळ वेळ सांगत नाही, तर वेळ लिहून दाखवते. या १६ सेकंदाच्या व्हिडीओ तुम्हाला दिसेल, ही घड्याळ वेळ लिहिते, तास, मिनिटं आणि सेकंदही...

जपानी लोक एवढे निरोगी का असतात ? जपानी लोक एवढे निरोगी का असतात ?

जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

नेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा नेताजींच्या मृत्यूबाबत सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

लंडन : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य काही खुले होताना दिसत नाही. 

उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं उत्तर कोरियाला जपान आणि दक्षिण कोरियाने धमकावलं

क्षिण कोरिया आणि जापानने आज उत्तर कोरियाला इशारा दिला आहे. दक्षिण कोरिया हा रॉकेटचं प्रक्षेपण करणार आहे. जर त्याने तसं केलं तर उत्तर कोरियाला त्यासाठी भारी किंमत मोजावी लागेल असं म्हटलं आहे.

व्हिडिओ : झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झगडतेय जपानी गुडीया! व्हिडिओ : झोपडपट्टीतल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झगडतेय जपानी गुडीया!

झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी परदेशातून भारतात येऊन युरी निशिमुरा प्रयत्न करतेय. तिचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

मला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द मला थोडा वेळ झोपायचे आहे, नेताजींचे अखेरचे शब्द

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत आणखी एक खुलासा समोर आलाय. ब्रिटनच्या एका वेबसाईटचने दिलेल्या माहितीनुसार, तैपेईमध्ये विमान दुर्घटनेनंतर बोस यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.

जपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता जपानला भूकंपाचा धक्का, त्सुनामीची शक्यता

जपानला आज भूकंपाच धक्का बसला. या भूकंपाने वित्त तसेच जीवित हानी झाली नसली तरी त्सुनामीचा धोका आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन एका मुलीसाठी चालवली जाते ही ट्रेन

आपल्या देशातील अनेक भागांमध्ये मुलांना शाळेत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मैलोन मैल चालावे लागते. मात्र जपानमध्ये चक्क एक ट्रेन दररोज केवळ एका विद्यार्थ्यिनीला शाळेत पोहोचवण्यासाठी ये-जा करते. 

बर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील! बर्फवृष्टीनंतरची हे दृश्य तुम्हाला अवाक् करतील!

जपानमध्ये सध्या एक अद्भूत नजारा पाहायला मिळतोय. जपानच्या आमोरी पर्वतरांगांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर हा रोमांचित करणारा अनुभव प्रवाशांना पाहायला मिळाल्यानं ते थक्क झालेत.

गंगा काठावर आरतीसाठी मोदींसहीत शिंजो आबे गंगा काठावर आरतीसाठी मोदींसहीत शिंजो आबे

काशीला क्योटो बनवण्याचं स्वप्न दाखवणारे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीच्या दशाश्वेमध घाटावर गंगा आरती करण्यात आली. 

आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद

 आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता... या फोनला तुम्ही साबणानेही धुवू शकता...

जपानमधील दोन कंपन्यांनी विेशेष असा स्मार्टफोन तयार केलाय. यातील खास गोष्ट म्हणजे हा स्मार्टफोन तुम्ही साबणानेही धुवू शकता. पाण्याने या फोनला काही होणारही नाही. 

भारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय भारताचा तिरंगा उलटा, तो फोटो चुकीचा पंतप्रधान कार्यालय

भारतीय तिरंग्याचा सोशल मीडियावर फिरत असलेला फोटो चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आले आहे. भारताचा तिरंगा उलटा लटकवलेला असल्याचा फोटो एएनआयने ट्विटवर अपलोट केला होता.

ओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा! ओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!

एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे... 

VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड VIDEO | जपानमध्ये पिकवतात चौकोनी कलिंगड

तुम्ही कलिंगड कसे पाहिले आहेत. एक तर गोल किंवा अंडाकृती पण तुम्हांला सांगितलं की कलिंगड चौकोनी असत, तर तुम्ही समोरच्या माणसाला वेड्यात काढाल.