जपान

मानवाचा इमानदार मित्र... 'रोबो' स्वरुपात!

जपानच्या सोनी कॉर्पोरेशन कंपनीनं एक नवा रोबो लॉन्च केला... पण हा यंत्रमानव नाही तर तो आहे यांत्रिक कुत्रा... 

Nov 2, 2017, 08:55 AM IST

जपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४

कम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं. 

Oct 8, 2017, 06:09 PM IST

जपानमध्ये मध्यावधी निवडणुका, कनिष्ठ सभागृह बरखास्त

जपानमध्ये राजकीय भूकंप झालाय. पंतप्रधान शिंजो आबे यांनी संसदेचे कनिष्ठ सभागृह बरखास्त करत मध्यावधी निवडणुकी संकेत दिलेत. या निवडणुका २२ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे.  

Sep 28, 2017, 03:00 PM IST

धमकीनंतर लगेचच उत्तर कोरियाने प्रक्षेपित केले क्षेपणास्त्र

संयुक्त राष्ट्र परिषदेद्वारे घालण्यात आलेल्या नव्या निर्बंधानंतर जपान आणि दक्षिण कोरियाला धमकी दिल्याच्या एक दिवसानंतरच उत्तर कोरियाने पुन्हा बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले. 

Sep 15, 2017, 09:18 AM IST

भारत-जपान मैत्रीमुळे चीनचा तीळपापड

भारत आणि जपानमधली वाढती मैत्री पाहून चीनचा तीळपापड झाला आहे.

Sep 14, 2017, 09:13 PM IST

अहमदाबाद - मुंबई 'बुलेट ट्रेन'चा काय उपयोग, सांगतायत पंतप्रधान मोदी

जपानच्या मदतीनं भारतात 'हायस्पीड ट्रेन प्रोजेक्ट'चा पाया रचला गेलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो यांनी यावेळी उपस्थिती नोंदविली.

Sep 14, 2017, 04:09 PM IST

जपानचे पंतप्रधान शिंजो आबेंनी पाकिस्तानला ठणकावलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

Sep 14, 2017, 04:08 PM IST

अकी आबे - जपानच्या फर्स्ट लेडीबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी!

'मुंबई -अहमदाबाद' या बहुप्रतिक्षित बुलेट ट्रेन प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सध्या भारत दौर्‍यावर आले आहेत.

Sep 14, 2017, 03:35 PM IST

बुलेट ट्रेनसाठी फक्त ०.०१ टक्के व्याजदरावर जपानने दिलं कर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. 

Sep 14, 2017, 12:09 PM IST

आता हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चीनकडून ऑफर

नेहमी भारताला पाण्यात पाहणाऱ्या चीनला उपरती सुचली आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी मदत केल्याने चीनचा तीळपापड झालाय. चीनने भारताला हाय स्पीड बुलेट ट्रेनसाठी चक्क ऑफर दिलेय.

Sep 13, 2017, 11:22 PM IST

अहमदाबादमध्ये मोदी- शिंजो आबेंच्या रोड शोला सुरुवात

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचं अहमदाबादमध्ये आगमन झालंय.

Sep 13, 2017, 04:18 PM IST

पंतप्रधान मोदी जपानच्या पंतप्रधानांसोबत अहमदाबादमध्ये करणार रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे प्रधानमंत्री शिंजो आबे आज अहमदाबादमध्ये रोड शो करणार आहेत. १२ व्या भारत-जपान वार्षिक समिटसाठी शिंजो आबे दुपारी साडे तीन नंतर अहमदाबाद विमानतळावर पोहचणार आहेत.

Sep 13, 2017, 10:48 AM IST