जयंत पाटील

सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

सरकारविरोधात राष्ट्रवादीचा राज्यभर 'हल्लाबोल'

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरलं आहे. सरकारविरोधात राष्ट्रवादीनं हल्लाबोल आंदोलन केलं आहे. 

Nov 27, 2017, 08:39 PM IST
एक हाय ड्रामा, गेट वे ऑफ इंडिया जेट्टीवर... 'किंग' कौन..?

एक हाय ड्रामा, गेट वे ऑफ इंडिया जेट्टीवर... 'किंग' कौन..?

असा एक ड्रामा. मुंबईतल्या गेट वे ऑफ इंडियाजवळच्या जेट्टीवर हा ड्रामा रंगला. दिवाळीनंतर काही दिवसांनी. या ड्राम्यानंतर तो चक्क बाहेर आला आणि शांत झाले. मात्र, तोपर्यंत हा सिन कॅमेऱ्यात कैद झाला.

Nov 10, 2017, 07:21 PM IST
'शिवसेनेचं एनडीएमधलं महत्त्व दिसलं'

'शिवसेनेचं एनडीएमधलं महत्त्व दिसलं'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या झालेल्या कोंडीवर तोंडसुख घेतलं.

Sep 3, 2017, 09:03 PM IST
खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल

खंडणी मागणारे अजून मोकाट कसे? चव्हाणांचा सवाल

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले. 

Aug 11, 2017, 08:20 PM IST
देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल - जयंत पाटील

देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल - जयंत पाटील

 राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजप आणि शिवसेना सरकारवर, निशाणा साधण्यासाठी या गाण्याचा वापर केला आहे. जयंत पाटील सोनू सारखं गाणं आज विधानसभेत वाचून दाखवलं.

Jul 31, 2017, 07:33 PM IST
अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - सुकाणू समिती

आज पार पडलेल्या सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 'अंतिम तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार' अशी घोषणा समितीच्या केंद्रस्थानी आलेल्या राजू शेट्टींनी केलीय. सरकारच्या निर्णयानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार असल्याचं सुकाणू समितीनं म्हटलंय. 

Jun 10, 2017, 07:10 PM IST
विधानसभेत विचारण्यात आले कटप्पाने बाहुबलीला का मारले...

विधानसभेत विचारण्यात आले कटप्पाने बाहुबलीला का मारले...

कटप्पानं बाहुबलीला का मारलं... हा प्रश्न उत्तर कुठल्या सिनेमागृहात नव्हे, तर चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेत विचारला गेला. विचारणारे होते राष्ट्रवादीचे जयंत पाटील. 

May 22, 2017, 09:11 PM IST
'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'

'विधानसभेत बहुमतासाठी 19 आमदारांचे निलंबन'

विधानसभेत बहुमत असावे यासाठी विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. तर निलंबनाच्या कारवाईनंतर विरोधकांनी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध केला.

Mar 22, 2017, 01:13 PM IST
कोल्हापुरातील लग्नात उद्धव ठाकरे-जयंत पाटील गुप्तगू..

कोल्हापुरातील लग्नात उद्धव ठाकरे-जयंत पाटील गुप्तगू..

 कोल्हापुरात आज शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. 

Mar 2, 2017, 10:02 PM IST
जयंत पाटलांचा वादग्रस्त व्हिडिओ जाहीर

जयंत पाटलांचा वादग्रस्त व्हिडिओ जाहीर

माजी मंत्री जयंत पाटील यांची वादग्रस्त वक्तव्याची क्लिप जनतेसमोर आल्यानं एकच खळबळ उडालीय. कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी ही क्लिप प्रसारमाध्यमांना दिली. 

Feb 21, 2017, 05:12 PM IST
 जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...

जयंत पाटील यांनी शिवसेनेला डिवचले...

  बाळासाहेबांचे खरे गुण असतील आणि जर खरे वाघ असतील तर 23 तारखेला शिवसेना राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेईल, मात्र तसं झालं नाही तर ते कागदी वाघ हे सिद्ध होईल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलंय. 

Feb 9, 2017, 11:00 PM IST
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण तर इस्लामपुरात जयंत पाटलांना धक्का

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण तर इस्लामपुरात जयंत पाटलांना धक्का

नगरपालिकांच्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात अनेक प्रस्थापितांना धक्का बसलाय. तर काही दिग्गजांनी प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. 

Nov 28, 2016, 02:31 PM IST
विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटला जातोय - जयंत पाटील

विधानसभेत लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम करत आहे असा गंभीर आरोप आज राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय. 

Jul 27, 2016, 07:31 PM IST
'राज्याचे नुकसान केलेलं नाही' - जयंत पाटील

'राज्याचे नुकसान केलेलं नाही' - जयंत पाटील

माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ऑनलाइन लॉटरी गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत. यावर स्पष्टीकरण जयंत पाटील म्हणाले, 'माझ्या मंत्री पदाच्या पंधरा वर्षाच्या काळात मी कधीच राज्याचे व राज्याच्या जनतेचे नुकसान होऊ दिले नाही' 

Jun 16, 2016, 12:10 AM IST
ऑनलाईन घोटाळा, जयंत पाटील अडचणीत?

ऑनलाईन घोटाळा, जयंत पाटील अडचणीत?

अब्जावधींच्या ऑनलाईन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील अडचणीत आले आहेत.

Jun 14, 2016, 11:39 PM IST