जयसूर्या

रोहित शर्माच्या नावे नवे रेकॉर्ड, जयसूर्याला टाकलं मागे

रोहित शर्माच्या नावे आणखी नवे रेकॉर्ड

Jan 19, 2020, 09:40 PM IST

डावखुरी बॉलिंग करुन अश्विनने केली जयसूर्याची नक्कल

आर. अश्विन एक उत्तम बॉलर आहे हे सगळ्यांना माहित आहे. 

Nov 19, 2019, 04:08 PM IST

भारताविरुद्ध पराभवानंतर जयसूर्यासह श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांचा राजीनामा

टेस्ट आणि वनडे सिरीजमध्ये भारताविरोधात झालेल्या दारुण पराभवामुळे श्रीलंकेच्या निवड समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यामध्ये निवड समिती अध्यक्ष सनथ जयसुर्यासह रंजीत मदुरासिंघे, रोमेश कालूवितर्णा, असंका गुरुसिंघा आणि एरिक उपाशांता यांचाही समावेश आहे.

Aug 30, 2017, 09:55 AM IST

सचिन जगातला सर्वोत्तम खेळाडू – जयसूर्या

आतापर्यंत आपण पाहिलेल्या खेळाडूंपैकी सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम क्रिकेटपटू असल्याचं मत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यान व्यक्त केलंय.

Dec 1, 2013, 04:59 PM IST