जवान

Pulwama Attack : देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल

हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही?

Feb 16, 2019, 12:11 PM IST

दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी जवानांना सरकारकडून खुली सूट- पंतप्रधान

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी यवतमाळ येथे विविध योजनांचे उद्घाटन केले.

Feb 16, 2019, 12:08 PM IST

त्याला दहशतवादापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, हल्लेखोर आदिलच्या आईची खंत

आपल्याला अशी वागणूक का देण्यात आली?, असाच प्रश्न त्याला पडत होता

Feb 16, 2019, 10:46 AM IST

VIDEO : रक्त गोठवणाऱ्या थंडीत जवानांचा मार्शल आर्ट्सचा सराव

शत्रूचा मारा परतवून लावताना शस्त्रांची मदत होतेच. पण...

Jan 28, 2019, 01:13 PM IST

VIDEO : जेव्हा सीमेवरचा जवान कणखर आवाजात सुरेल गाणं गातो

'संदेसे आते है...' या गाण्याचा खरा अर्थ या जवानाच्या तोंडून गाणं ऐकताना जाणवतोय

Jan 15, 2019, 01:50 PM IST

VIDEO : BSF जवानाचं हे गाणं ऐकताच तुमचं ऊर भरून येईल

सोशल मीडियावर व्हिडिओला अधिक पसंती 

Jan 14, 2019, 11:34 AM IST

-४० डिग्री तपमानातही हे बूट करणार जवानांचं संरक्षण

भारतीय जवानांसाठी आता सरकारने एक मोठं पाऊल उचललंय

Dec 21, 2018, 04:19 PM IST

पुलवामा चकमक : सैन्यातून पळून जाऊन दहशतवाद्यांना मिळालेल्या जवानाचा खात्मा

राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूर ठोकरचंही नाव होतं

Dec 15, 2018, 01:15 PM IST

जवानांनो सलाम! अग्निशमन दलाच्या जवानांनी हातानं विझवली 'आरे'ची आग

आगीनं थोड्याच वेळात उग्र रुप धारण केलं आणि... 

Dec 4, 2018, 09:43 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींची यंदाची दिवाळीही जवानांसोबत

दिवाळी जवानांसह साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग पाचव्या वर्षीही राखली.

Nov 7, 2018, 09:05 PM IST

केदारनाथच्या चरणी पंतप्रधान मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

गेल्या काही वर्षांपासून ते असाच पद्धतीने दिवाळी साजरी करत आहेत. 

Nov 7, 2018, 09:13 AM IST

अशी साजरी होतेय सीमेवरची दिवाळी.... आनंदाची अन् देशसेवेची

 सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Nov 6, 2018, 10:02 AM IST

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला, एक जवान शहीद

या हल्ल्यानंतर सुरक्षा दलानं भागाला वेढा घातलाय

Oct 27, 2018, 01:01 PM IST

हॅन्डल न पकडता बाईक १४३ किमी पळवली, बीएसएफ जवानाचा रेकॉर्ड

१७ ऑक्टोबर रोजी ३ तास २१ मिनिटे ५८ सेकंद हॅन्डल न पकडता त्यानं हा रेकॉर्ड कायम केलाय

Oct 20, 2018, 05:02 PM IST