जालना

राज्यात दिले गेले पहिले मराठा जात प्रमाणपत्र

राज्यात दिले गेले पहिले मराठा जात प्रमाणपत्र

 महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्रात पहिलं मराठा जात प्रमाणपत्र देण्यात आले आहे.  

Dec 12, 2018, 10:12 PM IST
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना दाखवले काळे झेंडे

चंद्रकांत पाटील यांना धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून आपला राग व्यक्त केला. 

Oct 2, 2018, 10:33 PM IST
दाभोलकर हत्या प्रकरण : गणेश कपाळे एटीएसच्या ताब्यात

दाभोलकर हत्या प्रकरण : गणेश कपाळे एटीएसच्या ताब्यात

 नालासोपारा स्फोटकं प्रकरणीही गणेशवर संशय आहे 

Sep 12, 2018, 02:19 PM IST
मराठा आरक्षण : औरंगाबाद, जालना, सोलापुरात आंदोलन

मराठा आरक्षण : औरंगाबाद, जालना, सोलापुरात आंदोलन

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद, जालना आणि सोलापूरमध्ये आंदोलनं करण्यात आली.  

Jul 21, 2018, 05:54 PM IST
जालन्यात बिबट्याचा दोघांवर हल्ला

जालन्यात बिबट्याचा दोघांवर हल्ला

माळरानावरील एका वस्तीवर शिरलेल्या बिबट्याने दोन जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलंय. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

Jun 10, 2018, 08:43 AM IST
मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई, महिला आक्रमक

मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई, महिला आक्रमक

 पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघातच महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे संतप्त महिलांनी त्यांना आपला हिसका दाखवला.

May 22, 2018, 04:04 PM IST
जालन्यात जुगार अड्‌ड्यावर धाड; २० जणांना अटक

जालन्यात जुगार अड्‌ड्यावर धाड; २० जणांना अटक

जुगार अड्‌ड्यावर पोलीस अधीक्षकांची धाड टाकून २० जणांना अटक केली. आरोपींमध्ये एसआरपीएफचे तीन जवान, एक टीसी, सरपंच आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे. 

Apr 3, 2018, 10:02 AM IST
जायकवाडीतून औरंगाबाद आणि जालन्याचं पाणी बंद करण्याची नोटीस

जायकवाडीतून औरंगाबाद आणि जालन्याचं पाणी बंद करण्याची नोटीस

जायकवाडी धरणातून पाण्याचा उपसा करणाऱ्या औरंगाबाद महापालिका, जालना आणि पैठण नगरपरिषदचे पाणी बंद करण्याची नोटीस जायकवाडी पाट बंधारे विभागाने संबंधितांना दिली आहे. 

Mar 14, 2018, 02:29 PM IST
फुलांची उधळण करून रामदेव बाबांनी साजरी केली होळी

फुलांची उधळण करून रामदेव बाबांनी साजरी केली होळी

योगगुरु रामदेव बाबा यांनी फुलांची आणि कोरड्या रंगांची उधळण करून होळी साजरी केली. जालना शहरात रामदेव बाबांचं योग शिबिर पार पडलं. 

Feb 26, 2018, 08:44 PM IST
'समृद्धी'ची आस लागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार?

'समृद्धी'ची आस लागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार?

'समृद्धीचा रिअॅलिटी चेक'मध्ये आज परिस्थिती जालन्यातल्या जामवाडीची... इथं शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला असलेला विरोध मावळलाय, पण जमिनीच्या दरावरून तंटा सुरुच आहे.

Feb 22, 2018, 09:24 PM IST
परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर

परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकने उडविले, एक ठार तर दोघे गंभीर

बारावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. या अपघातात ट्रकने दोघांना उडविले. या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झालाय.

Feb 21, 2018, 12:27 PM IST
'ड्रोन कॅमेऱ्यानं तातडीनं व्हावेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे'

'ड्रोन कॅमेऱ्यानं तातडीनं व्हावेत शेतीच्या नुकसानीचे पंचनामे'

गारपीटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास उशीर होत असून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य निघून जातंय.

Feb 15, 2018, 07:26 PM IST
'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा'

'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा'

'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा', अशी मागणी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलीय. 

Feb 15, 2018, 07:21 PM IST
सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

सरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला

हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. 

Feb 14, 2018, 07:14 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close