बनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी

बनावट नोटा : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह १२ जणांची कारागृहात रवानगी

बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट  नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरु आहे.

ब्राझिलच्या जेलमध्ये कैद्यांच्या गटात हाणामारी, 60 जणांचा मृत्यू

ब्राझिलच्या जेलमध्ये कैद्यांच्या गटात हाणामारी, 60 जणांचा मृत्यू

ब्राझिलमधल्या एका जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटांत झालेल्या हाणामारीत किमान 60 कैद्यांचा मृत्यू झालाय.

 ...तर 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना जेल

...तर 'बीसीसीआय'चे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना जेल

ठाकूर यांनी सुप्रीम कोर्टाने शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना काही दिवस जेल होण्याची शक्यता आहे.

तुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!

तुमचा पुढचा मुक्काम पाहा मग बोला!

भविष्यात आपला मुक्काम कुठे राहणार याचा अजित पवारांनी आधी करावा आणि मगच बोलावं असा टोला माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी लगावला आहे.

करमाळा जेलमधून 3 आरोपी फरार

करमाळा जेलमधून 3 आरोपी फरार

 करमाळा जेलमधून 3 आरोपी फरार झाले आहेत. पोलीस ठाण्यातील जेलच्या दरवाजाचे गज वाकवून हे आरोपी पळाले. या तिघांना दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय.

नोटबंदी - एटीएम-बँकेची लाइन तोडल्यावर होऊ शकते जेल

नोटबंदी - एटीएम-बँकेची लाइन तोडल्यावर होऊ शकते जेल

 नोटबंदीनंतर देशात सर्वत्र एटीएम आणि बँकांच्या बाहेर रांगाच रांगा आहेत. अनेक जण शिस्तीने रांगांमध्ये उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत आहेत. पण काही जण लाइन सिस्टीम तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अशा लोकांना इशारा देणारी बातमी आहे, अशा लोकांना जेलची हवा खावी लागू शकते. 

जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या

जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या

पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे. 

पंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार

पंजाबच्या जेल हल्ल्यात खलिस्तानी अतिरेकी फरार

पंजाबच्या पटियालामधील नाभा जेलवर झालेल्या हल्ल्यामध्ये खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हरमिंदर सिंग मिंटू आणि पाच कैदी फरार झाले आहेत.

नोटेवर लिहिल्याने होऊ शकते जेल

नोटेवर लिहिल्याने होऊ शकते जेल

नोटवर लिहिने अडचणीत आणू शकतं.

जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी

जेलमध्ये दहशतवाद्यांकडे मिळाले काजू, बदाम, भांडी आणि शेगडी

सेंट्रल जेलमधून सिमीचे ८ दहशतवादी फरार झाल्याच्या घटनेनंतर जेलमध्ये सर्च ऑपरेशन चालवलं जात आहे. या जेलमध्ये आणखी २१ दहशतवादी आहेत. सर्च ऑपरेशनमध्ये पोलिसांना अनेक गोष्टी मिळाल्या आहेत. यामध्ये काजू, बदाम, किसमिस, खजूर यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. शिवाय जेवन बणवण्याची एक शेगडी आणि काही भांडी पोलिसांना मिळाली आहेत. 

छगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी

छगन भुजबळांची जे जेतून पुन्हा तुरुंगात रवानगी

पैशाच्या अफरातफरी प्रकरणी अटकेत असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांची आज पुन्हा एकदा आर्थररोड तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

जेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात

जेलमधून पतीला सोडविताना पत्नीच अशी गेली तुरुंगात

जेलमध्ये असलेल्या पतीला सोडवायला पैशांची गरज होती. म्हणून एका महिलेने थेट अवैधरित्या शस्त्रविक्री सुरू केली. पण हा प्रकार महिलेलाच जेलमध्ये घेऊन गेला.

माकडटोपी न दिल्याने कैद्याकडून कैद्याची हत्या

माकडटोपी न दिल्याने कैद्याकडून कैद्याची हत्या

माकडटोपी न दिल्याने एका कैद्याने दुसऱ्या कैद्याची हत्या केल्याची घटना नाशिक जेलमध्ये घडली आहे.

 राजपाल यादवची जेलवारी अटळ, 6 दिवसांचा कारावास

राजपाल यादवची जेलवारी अटळ, 6 दिवसांचा कारावास

अभिनेता राजपाल यादवला अखेर तुरूंगाची हवा खावी लागणार आहे. राजपालला ६  दिवसांचा कारावास होणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानेही राजपाल यादवाला दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे राजपाल यादव ६ दिवसांसाठी जेलमध्ये जाईल.

अजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे

अजित पवारांना जेलमध्ये टाकणार- दिलीप कांबळे

 समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनादेखील भ्रष्टाचारप्रकरणी जेलमध्ये टाकणारच, असे जाहीर सभेत सांगितले.

राजपाल यादवला खावी लागणार जेलची हवा

राजपाल यादवला खावी लागणार जेलची हवा

१५ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करा आणि उरलेली सहा दिवसांची शिक्षा भोगा, असे आदेश अभिनेता राजपाल यादवला न्यायालयानं दिले आहेत. 

 सोशल मीडियावर कमेंट केली आणि महिलेला १४ महिने जेल

सोशल मीडियावर कमेंट केली आणि महिलेला १४ महिने जेल

आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला सोशल मीडियावर शेअर करण्याची सवय लागलीये. नुसते शेअरच नाही करत तर दुसऱ्यांच्या पोस्टला लाईक किंवा कमेंट ही करतो. हेच कमेंट करणे एका तुर्की महिलेला महाग पडलीये.

भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ

भुजबळ जेलमध्ये गेल्यानंतरचा पहिला व्हिडीओ

 छगन भुजबळांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर, छगन भुजबळांचा व्हिडीओ आज मीडियासमोर आला आहे. 

जज म्हणाले, बॉम्ब 'कसा' फुटतो, कॉन्स्टेबल म्हणाला 'असा'

जज म्हणाले, बॉम्ब 'कसा' फुटतो, कॉन्स्टेबल म्हणाला 'असा'

पाकिस्तानात एक अनोखा किस्सा घडलाय. दहशतवादी विरोधी पथकाने एका आरोपीला जेरबंद केलं.

बार डान्सरला हात लावाल तर भरावा लागेल 50 हजारांचा दंड!

बार डान्सरला हात लावाल तर भरावा लागेल 50 हजारांचा दंड!

महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्स बार सुरु करण्याला परवानगी मिळालीय. पण, डान्स बारमध्ये जाऊन डान्स करणाऱ्या महिलांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्यांची मात्र आता खैर नाही.

सुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची भेट

सुप्रिया सुळेंनी घेतली भुजबळांची भेट

मनी लॉन्ड्रिंग आणि महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या छगन भुजबळ यांची राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली आहे.