नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?

नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली?

नरसिंग यादव बाबत सर्वात मोठी बातमी हाती आली आहे, नरसिंग यादवच्या जेवणात भेसळ करणाऱ्याची ओळख पटली आहे.  नरसिंगच्या जेवणात उत्तेजक द्रव्यांची भेसळ करून त्याला बाद करण्याचा हा कट असण्याची शक्यता आहे.

इफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण इफ्तारआधी जेवल्यामुळे वृद्ध हिंदूला बेदम मारहाण

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये एका वृद्ध हिंदूला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

जेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं जेवल्यानंतर चुकुनही करु नका ही ५ कामं

जेवल्यानंतर बहुतेक जण झोपायच्या तयारीला लागतात, पण याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर व्हायची शक्यता अधिक आहे.

शेतकरी दादाला, पोटभर जेवण फक्त १ रुपयात शेतकरी दादाला, पोटभर जेवण फक्त १ रुपयात

 शेतकऱ्यांसाठी फक्त एक रुपयात पोटभर जेवण देणारी ब्रह्मपूर्ण योजना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गुरुवारपासून सुरू करण्यात आली. 

राहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात! राहुल गांधींनंतर... अमित शाहदेखील दलितांच्या दारात!

दलितांच्या घरी भोजन करून आपल्या मतपेटीत भर घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपकडून टीका करण्यात आली होती. आता मात्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीदेखील राहुल गांधींची री ओढलीय. 

जेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक जेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक

उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

हेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा! हेल्दी राहायचंय तर रात्री कमी खा!

जर तुम्ही रात्री उशीरापर्यंत जागेच असाल तर यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो, हे तुम्हालाही माहीत असेल. या दरम्यान कमी खाणं तुम्हाला यापासून वाचवू शकतो. 

कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर' कोची शहरात गरीबांना अन्न देतो हा 'आनंदाचा रेफ्रिजरेटर'

कोची : भारतासारख्या देशात जिथे करोडो लोक दररोज भुकेल्या पोटी झोपतात त्याच देशात दररोज लाखो माणसं खाऊ शकतील इतकं अन्न वाया जातं. हा विरोधाभास भारतात ठिकठिकाणी जाणवतो. 

जेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी जेवणानंतर लगेच पिऊ नका पाणी

जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय अनेकांना असते, पण जेवणानंतर लगेच पाणी पायल्यामुळे शरीरारवर वाईट परिणाम होतो.

ऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी ऑफिसमध्ये जेवताना ही घ्या काळजी

मुंबई : आपण ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्या कामात इतके गुंग होतो की आपल्या खाण्यापिण्याकडेही आपलं लक्ष राहात नाही. 

पालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर... पालकांनो, जेवताना तुमचा फोन दूर ठेवा... नाही तर...

मुंबई : तुम्ही ऑफिसमधून आल्यावरही घरात तुमच्या मोबाईलवरच असता का?

जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये? जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये?

जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊ करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.

दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा दीर्घायुष्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा

मुंबई : आरोग्य निरोगी असेल तर माणूस दीर्घायुष्य जगू शकतो.

जेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले जेवणात सांबारची चव न आवडल्याने 'त्या'ने लग्न मोडले

बंगळुरू : लग्न मोडण्याची अनेक विचित्र कारणं तुम्ही ऐकली असतील.

या हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत या हॉटेलात खाण्याचे पैसे लागत नाहीत

 अहमदाबादेत एक असं हॉटेल आहे, या हॉटेलमध्ये जाऊन तुम्हाला खाण्याचे पैसे लागत नाहीत, तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्या, तुम्ही एवढेच पैसे का , हे तुम्हाला येथे कुणीही विचारणार नाही.

जेवणानंतर या पाच गोष्टी करु नका जेवणानंतर या पाच गोष्टी करु नका

अनेकांना जेवण झाल्यावर झोपणे, आंघोळ करणे, चहा पिण्याच्या सवयी असतात. मात्र याच सवयी तुमच्या शरीरासाठी धोकादायक असतात. या आहेत पाच गोष्टी ज्या जेवण झाल्यानंतर कधीही करु नका

जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये जाणून घ्या जेवणानंतर आंघोळ का करु नये

योग्य वेळी आहार तसेच स्नान करणे आरोग्य निरोगी राखण्यासाठी गरजेचे आहे. मात्र काही जण जेवणाच्या तसेच आंघोळीच्या वेळा पाळत नाही. जेवणानंतर तर काहींना आंघोळ करण्याची सवय असते. मात्र ही सवय त्यांच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. 

भूक नसतानाही खाणे शरीरासाठी अपायकारक भूक नसतानाही खाणे शरीरासाठी अपायकारक

भूक नसतानाही काहीतरी खाण्याची सवय तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. थोड्या थोड्या वेळाने खात राहणे चांगले असते मात्र भूक नसताना खाणे आरोग्यासाठी चांगले नव्हे.

'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना! 'रोटी बँके'ची आयडियाची भन्नाट कल्पना!

आपल्या रोजच्या जीवनात असे कितीतरी लोक दिसतात की ज्यांना दोन वेळंच काय एक वेळचंही अन्न मिळत नाही... आणि कितीतरी समारंभांमध्ये उरलेलं अन्न फेकून दिल जातं. पण यावरचं एक चांगला उपाय औरंगाबादमध्ये शोधण्यात आलाय. यामुळे उरलेलं अन्न वायाही जात नाही आणि गोरगरीब माणूस उपाशीही राहात नाही.

अधिकाऱ्यानं खाल्लं 'विधवे'नं बनवलेलं जेवण, गावकऱ्यांना जोरदार चपराक! अधिकाऱ्यानं खाल्लं 'विधवे'नं बनवलेलं जेवण, गावकऱ्यांना जोरदार चपराक!

बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील एका महिलेला ती केवळ 'विधवा' आहे म्हणून 'मीड डे मील' बनवण्यापासून रोखण्यात आलं होतं... पण, इथल्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मात्र या गावकऱ्यांना जोरदार चपराक लगावलीय.  

VIDEO : 'इन्स्टन्ट फूड'च्या चाहत्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच! VIDEO : 'इन्स्टन्ट फूड'च्या चाहत्यांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच!

शिक्षणानिमित्त, कामानिमित्तानं तुम्ही घरापासून आणि कुटुंबीयांपासून दूर राहात असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या परिस्थितीशी खूप साधर्म्य साधणारा दिसेल.