ज्योती आमगे

नागपूरच्या ज्योती आमगेच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

अवघे ६३ सेंटीमीटर म्हणजेच दोन फुट एक इंच उंची असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगेला सोशल मीडियाचा त्रास सहन करावा लागतोय.. 

Sep 7, 2017, 08:11 PM IST

कमी उंचीच्या महिलेचं मतदानात मोठं योगदान

नागपूराची ज्योती आमगे या जगातील सर्वांत कमी उंचीच्या मुलीने आज प्रथमच मतदानाचा हक्क बजावलाय.

Apr 10, 2014, 02:13 PM IST

`बिग बॉस`मध्ये... जगातील सर्वात छोटी महिला

कलर्स चॅनलवर सध्या सुरू असलेला ‘बिग बॉस सीझन-६’ मध्ये आता आणखी एक नवी एन्ट्री होणार आहे. या घरात आता प्रवेश करणार आहे... जगातील सर्वात छोटी महिला.

Nov 21, 2012, 07:29 PM IST

फॉर्म भरायला 'मनसे' मिरवणूक

निवडणुकीसाठी वाट्टेल ते असंच चित्र घाटकोपरमध्ये पहायला मिळालं आहे. मनसे आमदार राम कदम यांच्या विभागातील मनसेचे सहा उमेदवार निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी वाजतगाजत निघाले .

Jan 31, 2012, 09:01 PM IST

'शॉर्टेस्ट वुमन' ज्योतीची जागतिक 'उंची'

नागपूरच्या ज्योती आमगेचं नाव ‘शॉर्टेस्ट वुमन ऑफ दि वर्ल्ड' म्हणून आज ‘गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवण्यात येईल. आज मुंबईत होणाऱ्या एका परिषदेत तिला गिनेजच्या वतीने अधिकृतरीत्या प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

Dec 16, 2011, 03:36 PM IST