मोहम्मद शमीची संघात निवड ठरली वादग्रस्त

मोहम्मद शमीची संघात निवड ठरली वादग्रस्त

बीबीसीआयनं टी-२० वर्ल्डकप आणि आशिया कपसाठी भारताच्या टीमची घोषणा केलीय. या खेळाडुंमध्ये तेजतर्रार बॉलर मोहम्मद शमीच्या नावाचाही समावेश आहे... पण, ही निवड मात्र वादात अडकलीय. 

नेपाळला जमलं ते टीम इंडियाला का नाही?

आयसीसी टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची सुरूवात पराभवाने झाली आहे.

अम्पायर्सची लाचखोरी... स्टींग ऑपरेशनमध्ये झाली उघड

नुकत्याच पार पडलेल्या टी २० वर्ल्डकप आणि ऑगस्टमध्ये पार पडलेल्या श्रीलंका प्रिमीअर लीग दरम्यान जवळजवळ सहा अम्पायर्सनं ‘चहा-पाणी’ देणाऱ्या टीमच्या बाजूनं निर्णय देण्याची तयारी दाखवली होती. ही गोष्ट एका स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झालीय.

सेमीफायनलसाठी आज विजयाला पर्याय नाही...

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या ‘सुपर-८’मधील अखेरची मॅच रंगणार आहे ती कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर. सेमीफायनल गाठण्याकरता टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचं आव्हान असणार आहे

टी २० वर्ल्डकप : पाकिस्तानवर 'विराट' विजय

टी २० वर्ल्डकपमध्ये आज आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध रंगतंय. सुपर-८ च्या ग्रप-दोन मध्ये टॉस जिंकून पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलाय.

टी २० वर्ल्डकप : ऑस्ट्रेलिया सेमीफायनलमध्ये दाखल

टी २० वर्ल्डकपच्या युद्धात आज कोलंबोमध्ये ऑस्ट्रलिया आणि दक्षिण आफ्रिकेची टीम आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये समोरासमोर उभी ठाकली आहे.

‘सुपर-८’साठी टीम इंडिया सज्ज!

श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकप टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन्ही मॅचेस जिंकत धडाक्यात सुरूवात केली आहे.

टी २० वर्ल्डकप : अफगाणसमोर १६० रन्सचं टार्गेट

टी-२० वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान एकमेकांना लढत देत आहेत. कोलंबोतल्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर ही मॅच रंगतेय.

टी २० वर्ल्डकप : अफगाणबरोबर पहिली मॅच

टी-२० वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी पहिला पेपर अतिशय सोपा असणार आहे. धोनी अँडी कंपनीची सलामीची मॅच असणार आहे ती दुबळ्या अफगाणिस्तानची.

इंडिया ब्रिगेड श्रीलंकेत दाखल

कॅप्टन धोनीच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेत होणा-या टी-२० वर्ल्ड कपकरता १५ सदस्यीय भारतीय टीम आज श्रीलंकेत दाखल झाली.