टी २०

टी -२० मध्ये रोहित शर्माचे ३५ चेंडूत विक्रमी शतक

टी -२० मध्ये रोहित शर्माचे ३५ चेंडूत विक्रमी शतक

मुंबईकर रोहित शर्माने पुन्हा एकदा तुफान बॅटिंग केलेय. ३५ बॉलमध्ये शतक ठोकले. रोहितने आपल्या नावावर आणखी एक विक्रम केलाय. 

Dec 22, 2017, 08:07 PM IST

टीम इंडिया -श्रीलंका टी-२० सामना

वनडे सीरिज 4-1नं जिंकल्यानंतर आता टीम इंडिया लंका दौ-यातील एकमेव टी-20 मॅच जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

Aug 8, 2012, 10:54 PM IST

भारताचा दणदणीत विजय

भारतानं लंका दौ-याचा शेवटही विजयाने केलाय. लंकेविरुद्धच्या एकमेव टी-20 लढतही भारतानं 39 रन्सने जिंकलीय. भारतानं ठेवलेल्या 156 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची टीम 116 रन्सवर गारद झाली. भारताकडून इऱफाननं 3 तर दिंडानं लंकेच्या 4 विकेट्स घेतल्या.

Aug 8, 2012, 10:48 AM IST

धडाकेबाज पीटरसन वन डे, टी-२०तून निवृत्त

इंग्लडचा तडाकेबंद फलंदाज आणि माजी कर्णधार केवीन पीटरसननं आज वनडे आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून तमाम क्रिकेटरसिकांना जबरदस्त धक्का दिला आहे. वनडेच्या भरगच्च वेळापत्रकाला कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय आणि कसोटी क्रिकेटवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करायचं ठरवले आहे.

May 31, 2012, 06:55 PM IST

भारताची अवस्था बिकट, जाताहेत विकेट

सिडनी टी-२० मध्ये भारताची अवस्था बिकट होत चालली आहे. १० ओव्हरमध्ये ७० रन केले मात्र त्याबदल्यात ५ विकेट गमावल्या. सेहवाग ४ रनवर आऊट झाला तर त्यानंतर गंभीर २० रन करून परतला तर कोहलीने काहीवेळ चांगली फटकेबाजी केली पण ब्रॅड हॉजने त्याला २१ रनवर कॅचआऊट केल.

Feb 2, 2012, 07:46 PM IST

टी-२० चा संग्राम शुक्रवारी!

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसरी टी-20 मॅच शुक्रवारी खेळण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत एकही मॅच न जिंकलेल्या टीम इंडियासमोर कांगारूंना पराभूत करण्याचं कडव आव्हान असणार आहे. तर कांगारूं ही मॅच जिंकून टी-20 सीरिजही खिशात घालण्यासाठी सज्ज आहेत.

Feb 2, 2012, 07:44 PM IST