महिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द

महिला बालकल्याण विभागाचे पोषण आहाराचे टेंडर रद्द

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जलसंधारण खातं काढून घेतल्यानंतर पंकजा मुंडेंना आता दुसरा धक्का बसला आहे.

Monday 11, 2016, 05:15 PM IST
पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!

पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात टेंडर फिक्सिंगसारखी धक्कादायक घटना समोर येतेय. पालिका शाळांमधील हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीचं काम मर्जीतल्या दोन कंपन्यांना देण्यासाठी नियम अक्षरश: धाब्यावर टेंडर सेटींग केल्याचा आरोप होतोय. यासाठी इतर कंपन्या टेंडर प्रक्रियेत कशा अपात्र ठरतील, याचीही दक्षता घेतली गेलीय. यामुळं बीएमसीला किमान 40 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं वर्क ऑर्डर देण्यावर स्थगिती आणलीय. 

आधार कार्ड | टेंडरशिवाय दिलं १३ हजार कोटींचं काम

आधार कार्ड | टेंडरशिवाय दिलं १३ हजार कोटींचं काम

काँग्रेसच्या नेतृत्वात काम करणाऱ्या मागील यूपीए सरकारने आधार कार्ड योजना आणली, पण ही १३ हजार ६६३ कोटीची योजना कोणतंही टेंडर न देता राबवण्यात आली.

निचरा पैशाचा की कचऱ्याचा...

मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.