ठाकरे

आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या ठाकरे घराण्याने आता निसर्गातही आपलं नाव कोरलंय असं म्हणायला हवं.

Feb 27, 2016, 01:19 PM IST
ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री हवा - बाळा नांदगावकर

ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री हवा - बाळा नांदगावकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्यास आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार बाळा नांदगावकरा यांनी दिली.  ठाकरे घराण्याचाच मुख्यमंत्री होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Sep 27, 2014, 12:12 PM IST

मनसेचा बालेकिल्ला ढासणार हे समजताच राज नाशिक दौऱ्यावर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जादू चालणार नाही, हे सर्वच एक्झिट पोलमध्ये समोर आलं आहे. यावरून राज ठाकरे यांनी नाशिक येथे ज्येष्ठ आमदार उत्तमराव ढिकले यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजतंय.

May 14, 2014, 05:07 PM IST

युवराजांनी आधी लग्न करा, मग मोदींवर बोला - सामना

नरेंद्र मोदींच्या लग्नावरून वादंग निर्माण झालेला असतानाच, अखेर शिवसेनेने या वादात उडी घेतली.

Apr 15, 2014, 04:42 PM IST

ठाकरे काका-पुतणे दुष्काळी दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र पाहायला मिळतंय... ठाकरे काका-पुतणे दुष्काळग्रस्त भागात फिरतायत.

May 4, 2013, 02:33 PM IST

मोदींना गुजरातमध्ये कोणीही हरवू शकत नाही- ठाकरे

गुजरातमधील नरेंद्र मोदींचा विजय हा ऐतिहासिक असुन त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Dec 20, 2012, 05:01 PM IST

मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट

काल सायंकाळपासून एकच नाव ऐकायला मिळत होते ते बाळासाहेब यांचे. त्यांची कशी आहे प्रकृती? त्यांच्यासाठी प्रत्येक जण प्रार्थना करीत आहे. त्याच दरम्यान, मुंबईची गतीही एकदम संत झाली. रात्री दहानंतर मुंबई कासव गतीने धावत होती. ही गती सकाळी जवळपास बंदच झाली. मुंबईतील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता. तर दुकानेही उत्स्फुर्त बंद ठेवण्यात आली आहेत.

Nov 15, 2012, 12:29 PM IST

ठाकरे कुटुंबाची महाराष्ट्रात घुसखोरी - लालूप्रसाद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आज टिकेची झोड उठवली. ठाकरे कुटुंबानेच घुसखोरी केली आहे. मात्र, शिवसेनेन त्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष केले आहे.

Sep 9, 2012, 02:55 PM IST