ठाणेकरांचा जीव धोक्यात! महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत तुमच्या इमारतीचं नाव तर नाही?
Dangerous Buildings Navi Mumbai and Thane : पावसाळ्यात तोंडावर येताच मुंबई आणि ठाण्यातील धोकादायक इमारतीचा मुद्दा ऐरणीवर येतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकांकडून धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. त्यातच आता ठाणे महापालिकेडून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
May 25, 2023, 02:05 PM ISTThane Water Cut : पाणी जपून वापरा! 'या' भागात 4 दिवस पाणीपुरवठा बंद
Thane Water Cut : सकाळी सकाळी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 4 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने दैनंदिन जीवनातील कामावर परिणाम होणार आहे.
Feb 21, 2023, 07:37 AM ISTबुलेट ट्रेनसाठी जागेचा प्रस्ताव ठाणे महापालिकेत मंजुरीच्या प्रतिक्षेत
आतापर्यंत चार वेळा हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला.
Dec 18, 2020, 03:06 PM ISTविना मास्क फिरत असाल तर तुमच्यावर कारवाई!
सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्यांविरुद्ध ठाणे महापालिकेने कारवाई सुरु केली आहे.
Sep 12, 2020, 11:12 PM ISTठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली
ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची बदली करण्यात आली आहे.
Jun 23, 2020, 11:20 PM ISTठाणेकरांना शिवसेनेकडून नवीन गायमुखी चौपाटीची भेट
ठाणेकरांसाठी शिवसेनेने नवीन गायमुखी चौपाटी भेट दिली.
Aug 16, 2019, 08:00 AM ISTठाण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा ठिय्या
चार कामगारांना पाठवून खड्ड्यांमध्ये रेती आणि दगड भरले जातात. मात्र पावसामुळे हीच रेती आणि दगडं पुन्हा वर येऊन या ठिकाणी मोठा खड्डा पडतो
Aug 14, 2018, 01:05 PM ISTमान्सूनचं आगमन झालं तरी, ठाणे शहराची नालेसफाई अपूर्णच: विरोधकांचा आरोप
ठाणे पालिकेनं ८० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला होता.
May 27, 2018, 11:22 AM ISTठाणे | हायकोर्टाने ठाणे महापालिकेला खडसावले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 24, 2017, 08:48 PM ISTठाणे । मृतावस्थेतील झाडांना पाण्यासाठी महापालिकेचा पैशांचा अपव्यय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:54 AM ISTठाणे | ठाणे शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 09:44 PM ISTठाण्यात पालिका नालेसफाईचा बोजवारा
महापालिकेने केलेली नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
Jun 20, 2017, 10:13 PM ISTठाण्यात महापालिकेची धडक मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2017, 03:09 PM ISTठाणे रस्ता रुंदीकरणाबाबत महापालिकेचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
ठाणे रस्ता रुंदीकरणबाधितांना मिळणार सदनिका