ठाणे

फेरीवाला हटाव मोहीम, कल्याणमध्येही मनसे आक्रमक

फेरीवाला हटाव मोहीम, कल्याणमध्येही मनसे आक्रमक

ठाण्यानंतर आता मनसेनेने आता कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात आपला मोर्चा वळलाय. मनसेनेने फेरीवाल्यांना दणका देत खळ्ळ खट्याक केलेय.

Oct 21, 2017, 01:44 PM IST
ठाण्यात मनसेचे खळ्ळ खट्याक, फेरीवाल्यांना दिला चोप

ठाण्यात मनसेचे खळ्ळ खट्याक, फेरीवाल्यांना दिला चोप

रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. त्याचवेळी मांडलेल्या स्टॉल्सची तोडफोड करण्यात आली. 

Oct 21, 2017, 10:26 AM IST
ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे यांना १० लाखांची लाच घेताना अटक

ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे यांना १० लाखांची लाच घेताना अटक

ठाणे जिल्ह्यातील काशिमिरा येथील गावातील जमीन एनए ऑर्डर देण्यासाठी १० लाखाची लाच घेत असताना ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले आहे.  

Oct 18, 2017, 01:27 PM IST
इकोफ्रेंडली आकाशकंदिलांना नागरिकांची पसंती

इकोफ्रेंडली आकाशकंदिलांना नागरिकांची पसंती

विविध सण आता इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याकडे सा-यांचा कल दिसतो. मग याला दिवाळी सणसुद्धा अपवाद कसा ठरेल. दिवाळीसाठी इकोफ्रेंडली आकाशकंदील खरेदी करण्याला नागरिकांची पसंती मिळतेय.  

Oct 15, 2017, 10:51 PM IST
ठाण्यातला हा फराळ परदेशातही लोकप्रिय

ठाण्यातला हा फराळ परदेशातही लोकप्रिय

सगळ्यात जास्त प्रकाश, भरपूर उत्साह आणि आनंदी आनंद घेऊन येणारी दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आलीय.

Oct 12, 2017, 03:37 PM IST
ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास

ठाण्यामध्ये एटीएमचे क्लोनिंग करून साडेतीन लाख रुपये लंपास

एटीएम कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी.....ग्राहकांनो पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जात असताना सावधगिरी बाळगा...कारण एटीएमला क्लोनिंग मशीन लावून एटीएम कार्डचे स्कॅनिंग करून बनावट एटीएमच्या साहाय्यानं लाखो रुपये लुटल्याचं रॅकेट ठाण्यातल्या कळव्यात उघड झालंय. 

Oct 10, 2017, 05:53 PM IST
हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प

हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत, ठाणे-सीएसमटी सेवा ठप्प

हार्बर रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. पनवेल येथे सकाळी रुळाला तडे गेल्याने वाहतूक खोळंबली आहे. 

Oct 10, 2017, 07:45 AM IST
मनसेच्या मुंबईतील मोर्चाला ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद

मनसेच्या मुंबईतील मोर्चाला ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद

रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे मनसेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘संताप मोर्चा’चे आयोजन केलेय. या मोर्चाला ठाणे, पुणे आणि नाशिकची ताकद लावण्यात आल्याची चर्चा आहे.

Oct 5, 2017, 09:44 AM IST
इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

इक्बाल कासकर विरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

इक्बाल कासकरविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. 

Oct 4, 2017, 09:14 PM IST
बालकांची विक्री करणा-या टोळीचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश

बालकांची विक्री करणा-या टोळीचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश

बालकांची विक्री करणा-या एका टोळीचा ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय.

Sep 27, 2017, 10:33 PM IST
इकबाल कासकरला पकडलेल्या प्रदीप शर्मांनी घेतली ठाण्याच्या आयुक्तांची भेट

इकबाल कासकरला पकडलेल्या प्रदीप शर्मांनी घेतली ठाण्याच्या आयुक्तांची भेट

खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. 

Sep 20, 2017, 08:41 PM IST
हा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक

हा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.

Sep 20, 2017, 06:24 PM IST
जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग

जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग

मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.

Sep 13, 2017, 10:55 PM IST
ठाणे - भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार

ठाणे - भिवंडी बायपासवर भीषण अपघात, चार जागीच ठार

भिवंडी - ठाणे बायपास रस्त्यावर सकाळी १० वाजल्याच्या सुमारास कार व टीएमटी बसमध्ये भीषण अपघात झालाय. 

Sep 12, 2017, 02:42 PM IST
मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळली, वाहतूक ठप्प

मुंब्रा बायपासजवळ दरड कोसळलीय. कौसा इथल्या रहमानिया हॉस्पिटलजवळ डोंगरावरील माती वाहून गेल्याने ही दुर्घटना घडलीय. दरम्यान, येथील वाहतूक ठप्प झालेय.

Sep 9, 2017, 11:11 AM IST