डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा

डी कंपनीचा टी-20 वर्ल्ड कपवर डोळा

 टी-20 वर्ल्ड कपला भारतामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजीसाठी कुख्यात असलेली डॉन दाऊद इब्राहिमची डी कंपनी सक्रीय झालीय.

आमच्यामुळे पकडला गेला छोटा राजन, त्याला ठार मारणार - छोटा शकील

आमच्यामुळे पकडला गेला छोटा राजन, त्याला ठार मारणार - छोटा शकील

अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा राइट हँड शकील शेख उर्फ छोटा शकीलनं दावा केलाय की, छोटा राजनची अटक त्याच्यामुळे झालीय. इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, छोटा शकीलनं छोटा राजनच्या अटकेमागे आपला हात असल्याचं म्हटलंय. सोमवारी इंडोनेशियाच्या बाली इथं छोटा राजनला अटक करण्यात आली.

गोली नही, बोली से ही होगा काम; डी कंपनीला फर्मान

अब गोली नही, बोली से काम चलाओ...’ हा हुकूम आहे अंडरवर्ल्डचा कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा... कारण दाऊदला आपल्या दोघा भावांना भारतात पाठवायचंय.

छोटा शकीलने सांगितले सर्वात मोठ्या बुकीचं नाव....

दाऊद इब्राहीमच्या डी कंपनीने बुधवारी सायंकाळी फिक्सिंग प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे. डी कंपनीकडून छोटा शकीलने फोनवर बोलताना एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात त्याचा किंवा डी कंपनीचा संबंध नाही.

विंदू ‘डी कंपनी’शी संबंधित?

विंदूचे या बुकींशी खूप घनिष्ठ संबंध होते. याचमुळे विंदूचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमशी ही संबंध होते का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.