डेंग्यू

डेंग्यूच्या औषधोपचारासाठी 15 लाखाचे बील आकारणार्‍या 'या' फार्मसीचे लायसन्स रद्द

डेंग्यूच्या औषधोपचारासाठी 15 लाखाचे बील आकारणार्‍या 'या' फार्मसीचे लायसन्स रद्द

मेदांताच्या आंतरिक (इंटरनल) फार्मसीचे लायसन्स गुरूवारी (5 एप्रिल)  रद्द करण्यात आलं आहे. मागील वर्षी डेंग्यूची लागण झाल्याने सात वर्षीय मुलाचं निधन झालं. या मुलाच्या औषधोपचाराचे बील पाहून त्याचे वडील अवाक झाले आणि त्यांनी तक्रार नोंदवली आहे.  

Apr 6, 2018, 12:45 PM IST
अहमदनगरमध्ये सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू

अहमदनगरमध्ये सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील चुलत सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाला. 

Nov 13, 2017, 06:51 PM IST
नागपुरात डेंग्यूचे ६ बळी, परिसरात दहशत

नागपुरात डेंग्यूचे ६ बळी, परिसरात दहशत

वाडी परिसरात महिन्याभरापासून  डेंग्यूने थैमान घातले असून सहावा बळी घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुढे आलाय.

Oct 24, 2017, 01:13 PM IST
नाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?

नाशिकमध्ये डेंग्यूच्या साथीचा खासगी डॉक्टरांकडून बागुलबुवा?

डेंग्यूच्या नावाखाली रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घाबरवून सोडत असल्याचा आरोप थेट आरोग्य अधिकाऱ्यांनीच केल्यान खळबळ उडली आहे.

Oct 9, 2017, 01:55 PM IST
धुळे शहरात डेंग्यूचे थैमान

धुळे शहरात डेंग्यूचे थैमान

धुळे शहरात डेंग्यूनं अक्षरश: थैमान घातलंय मात्र त्यानंतरही धुळे महापालिका प्रशासन कुंभकर्ण निद्रेत आहे. शहरातील विविध भागांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होतंय. 

Sep 9, 2017, 06:55 PM IST
प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण

प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना डेग्यूची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Aug 25, 2017, 03:51 PM IST
मुंबईत डेंग्यूचा फैलाव, साडेसात हजार ठिकाणी सापडल्या अळ्या

मुंबईत डेंग्यूचा फैलाव, साडेसात हजार ठिकाणी सापडल्या अळ्या

एकीकडे मुसळधार पाऊस मुंबईत सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईत डेंग्यूचाही फैलाव होऊ लागलाय.

Jul 19, 2017, 07:33 PM IST
धक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू

धक्कादायक! केईएम, शीव रुग्णालयातील 18 डॉक्टरांना डेंग्यू

मुंबईकरांसाठी एक धक्कादायक बातमी. केईएम आणि शीव रुग्णालयातल्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच डेंग्यू झाल्याचं उघड झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत सुमारे 18 निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली आहे.

Sep 30, 2016, 08:46 AM IST
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यास मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता

डेंग्यूंच्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईकरांमध्ये तीव्र उदासिनता बघयाला मिळतेयं. डेंग्यूच्या अळ्या सापडलेल्या घरामध्ये राहणाऱ्या एकूण 13 हजार नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्यात. 

Sep 28, 2016, 07:00 PM IST
सावधान! मुंबईत डेंग्यूचा धोका वाढतच चाललाय

सावधान! मुंबईत डेंग्यूचा धोका वाढतच चाललाय

 मुंबईत डेंग्यूचा धोका वाढतच चाललाय. गेल्या दहा दिवसांत डेंग्यूचे 136 रुग्ण आढळून आले आहेत. तर सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 296 रुग्ण आढळून आले आहेत. 

Sep 26, 2016, 11:05 PM IST
विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू

विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू

विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यूची लागण झाली आहे. 

Sep 23, 2016, 04:54 PM IST
पुण्यात डेंग्यू, चिकन गुणीयाचे थैमान

पुण्यात डेंग्यू, चिकन गुणीयाचे थैमान

जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकन गुणीया या रोगांनी थैमान घातले आहे. पुण्यात या रोगांचे आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू चे तब्बल दीड हजार तर , चिकन गुणीया चे चारशे रुग्ण पुण्यात आढळले आहेत. 

Sep 20, 2016, 11:24 PM IST
डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय

डेंग्यू आणि चिकनगुनियापासून बचावासाठी बाबा रामदेवांचा घरगुती उपाय

दिल्लीसह राज्यातही चिकनगुनियाने डोकं वर काढलं

Sep 20, 2016, 11:12 AM IST
साईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान

साईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान

साईबाबांच्या शिर्डीतही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून गेल्या १५ दिवसात डेंगीच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला. 

Sep 19, 2016, 10:35 PM IST
मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

मुंबईत घोंघावतंय डेंग्यूचे वादळ

डेंग्यूला कारणीभूत ठरणा-या 'एडिस इजिप्ती' डासांच्या उत्पतीला सध्या पोषक वातावरण असल्यानं मुंबईत डेंग्यूचे वादळ घोंघावतंय. आतापर्यंत मुंबईत डेंग्यूमुळं दोघांचा मृत्यू झालाय. तर रूग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसतंय. 

Sep 18, 2016, 11:04 PM IST