मोबाईलच्या वजनाएवढं जन्मलं बाळ... डॉक्टरांच्या करिश्म्यामुळे वाचला जीव

मोबाईलच्या वजनाएवढं जन्मलं बाळ... डॉक्टरांच्या करिश्म्यामुळे वाचला जीव

डॉक्टरांनी करून दाखवलेल्या करिश्म्यामुळे पाच महिन्यांचा एक जीव आता घरी जाण्यासाठी तयार आहे. 

पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून डॉक्टरची गोळी घालून हत्या

सौदी अरेबियात पतीच्या गैरहजेरीत पत्नीची डिलिव्हरी केली म्हणून पुरुष डॉक्टरची हत्या करण्यात आली. आपली परवानगी न घेता डिलिव्हरीसाठी पत्नीच्या जवळ गेला याचा राग येऊन पतीने डॉक्टरवरची हत्या केली, असे 'गल्फ न्यूज'च्या वृत्तात म्हटलेय.

सरकारी डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ वर्षे सरकारी डॉक्टरांचे निवृत्ती वय ६५ वर्षे

देशात डॉक्टरांची कमतरता दिसून येत आहे. अनेक रग्णालयात डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून आता सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्यात आलेय. तशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

अनैतिक संबंधात अडसर झाल्याने डॉक्टरने केली पत्नीची हत्या अनैतिक संबंधात अडसर झाल्याने डॉक्टरने केली पत्नीची हत्या

शहरात एक धक्कादायक बाब उघड झालेय. डॉक्टरने अनैतिक संबंधात अडसर झाल्याने मैत्रणिच्या मदतीने पत्नीची हत्या केली. 

तुमचे डोळे लाल होत असतील तर... तुमचे डोळे लाल होत असतील तर...

मुंबई : डोळे लाल होण्याचे जास्त प्रमाण आपल्याला उन्हाळ्यात दिसून येते. तसेच संगणक, लॅपटॉप समोर सातत्याने काम करणे आणि टीव्हीसमोर बसणे हे सुद्धा डोळे लाल होण्याची कारणे आहेत.  

डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली या तरुणीला शरिरसंबंध ठेवण्याची परवानगी

जोआना जिनौली या तरुणीसाठी कालचा दिवस हा खूप स्पेशल होता. जोआना ही रॉकिटांस्की सिंड्रोम या आजाराला जन्म झाल्यापासून तोंड देत होती. ज्यामुळे जन्मापासूनच तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नव्हते. त्यामुळे तिला शरीरसंबंध ठेवण्यासही डॉक्टरांनी मनाई केली होती. या आजारामुळे इतर मुलींप्रमाणे तिला मासिक पाळी आलीच नाही. जेव्हा ही गोष्ट तिच्या कुटुंबियांना कळली तेव्हा तिला डॉक्टरांकडे नेण्यात आलं आणि 2 वर्षानंतर तिला गर्भाशय आणि जननेंद्रिय नाहीत असे तपासनीमधून बाहेर आलं. 

प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूनंतर आता जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

नऊ महिन्यांच्या चिमुरडीला गमवावा लागणार हात नऊ महिन्यांच्या चिमुरडीला गमवावा लागणार हात

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ महिन्याच्या लहानगीला आपला हात गमवावा लागणार आहे. 

मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे मार्डच्या डॉक्टरांचा संप मागे

मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आणि विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर अखेर मार्डच्या डॉक्टरांनी आपला संप मागे घेताल आहे.

12 डॉक्टर असूनही... 12 डॉक्टर असूनही...

भाजपचे 12 आमदार डॉक्टर असूनही त्यांना राज्याची नाडी सापडलेली नाही असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला मारला आहे. 

डॉक्टरला धमकी देणाऱ्या आमदाराला अंडासेलमध्ये टाकले डॉक्टरला धमकी देणाऱ्या आमदाराला अंडासेलमध्ये टाकले

तेथील डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

डॉक्टरनं बलात्कार केल्याचा सहकाऱ्याचा आरोप, औरंगाबादमधली घटना डॉक्टरनं बलात्कार केल्याचा सहकाऱ्याचा आरोप, औरंगाबादमधली घटना

औरंगाबादेत एका डॉक्टरनं लग्नाचं आमिष दाखवून सहकारी डॉक्टरवर गेली दोन वर्ष बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरनं केला आहे. 

१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो! १४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो!

कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.

नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं नर्सला छेडल्यावरून डॉक्टरने पेशंटला ठार मारलं

हॉस्पिटलमधील नर्सशी एका रुग्णाने गैरवर्तन केलं. या नर्सने एका डॉक्टरला तो रूग्ण दाखवला. संतापलेल्या धिप्पाड डॉक्टरने त्या रुग्णाला बॉक्सिंग स्टाइल मारलं.

 इंजिनीअरिंगच्या विद्यार्थीनीवर डॉक्टरचे अत्याचार इंजिनीअरिंगच्या विद्यार्थीनीवर डॉक्टरचे अत्याचार

विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला अजनी पोलिसांनी अटक केली आहे, इंजिनीअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरूणीला डॉ. अजित सुरेश घरडे असे या डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी अत्याचार आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून अजितला अटक केली. 

VIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं? VIDEO : अबू आझमींच्या मुलानं महिला डॉक्टरला धमकावलं?

समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी आणि बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकिया हिचा पती फरहान आझमी सध्या वादात अडकलेत. 

Year Ender 2015 : वैज्ञानिक चमत्कार! Year Ender 2015 : वैज्ञानिक चमत्कार!

सामान्यांनाच नाही तर डॉक्टरांना आणि वैद्यकीय तज्ज्ञांनाही हादरवून सोडणाऱ्या काही घटना २०१५ या वर्षात उघडकीस आल्या. विश्वास ठेवायला कठिण असल्या तरी या घटना घडल्या हे मात्र खरं...  

डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक डोंबिवलीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्यांना अटक

नॅशनल क्राईम ब्युरोचे सदस्य असल्याची बतावणी करीत डॉक्टरांकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांना डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. 

किडनी रॅकेट : तीन डॉक्टरांची चौकशी, मुख्य सूत्रधार फरारी किडनी रॅकेट : तीन डॉक्टरांची चौकशी, मुख्य सूत्रधार फरारी

येथील किडनी रॅकेटमध्ये पोलिसांनी आज औरंगाबादच्या तीन डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हे तिघेही औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

अर्थमंत्र्यांचे नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई नाही, राज्यातील निवासी डॉक्टर संपावर अर्थमंत्र्यांचे नातेवाईक डॉक्टरांवर कारवाई नाही, राज्यातील निवासी डॉक्टर संपावर

मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नातेवाईक असलेल्या डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचे मार्डचा आरोप आहे. 

५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड! ५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!

५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.