ड्रग्ज

व्हिडिओ : न्यूज अँकरनं लाईव्ह टीव्हीवर दिलं आपल्याच मुलीच्या मृत्यूचं वृत्त

व्हिडिओ : न्यूज अँकरनं लाईव्ह टीव्हीवर दिलं आपल्याच मुलीच्या मृत्यूचं वृत्त

'या घटनेनं माझं संपूर्ण जीवनचं उद्ध्वस्त केलंय' 

Sep 11, 2018, 11:41 AM IST
नाशिकमध्ये 70 किलो घातक ड्रग्जसह दोघांना अटक

नाशिकमध्ये 70 किलो घातक ड्रग्जसह दोघांना अटक

नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Aug 7, 2018, 12:54 PM IST
ड्रग्ज तस्करांना मृत्यूदंड, राज्य सरकारचा फैसला

ड्रग्ज तस्करांना मृत्यूदंड, राज्य सरकारचा फैसला

आपल्याकडून केंद्र सरकारकडे याबद्दलचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय' असं म्हटलंय

Jul 2, 2018, 08:06 PM IST
नाशिकच्या तपोवनमधून ३४ लाखांचा गांजा जप्त

नाशिकच्या तपोवनमधून ३४ लाखांचा गांजा जप्त

नाशिकमध्ये दोन महिन्यात १० जणांना अटक

Jun 13, 2018, 10:09 PM IST
अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने अभिनेत्रीचा मृत्यू

अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने अभिनेत्रीचा मृत्यू

तारूण्यातील नशेने तिला आयुष्यातून उठवले..

May 29, 2018, 11:21 AM IST
 बेपत्ता कॉमेडियन सिद्धार्श सागरला कुटुंबिय द्यायचे ड्रग्ज

बेपत्ता कॉमेडियन सिद्धार्श सागरला कुटुंबिय द्यायचे ड्रग्ज

 लवकरच माझ्या फॅन्सना यामागची कारण सांगेन असेही तो म्हणाला होता. त्यानुसार धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

Apr 2, 2018, 10:52 PM IST
पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

पोरबंदरच्या समुद्रात साडे तीन हजार कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त

गुजरातच्या किनाऱ्यावर दीड हजार किलोचा ड्रग्स साठा जप्त करण्यात आलाय. भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केलीय.

Jul 30, 2017, 04:29 PM IST
ड्रग रॅकेटमध्ये समोर आलं या 'बाहुबली'च्या या अभिनेत्याचं नाव

ड्रग रॅकेटमध्ये समोर आलं या 'बाहुबली'च्या या अभिनेत्याचं नाव

'बाहुबली : द कन्क्लूजन'फेम अभिनेता पी सुब्बाराजूचं नाव एका ड्रग रॅकेटमध्ये समोर आलंय. यामुळे तमिळ सिनेमा इंडस्ट्रीत जोरदार खळबळ उडालीय. 

Jul 21, 2017, 04:35 PM IST
ड्रग्जचा 'झोल', मुंबईचा 'टाईम' खराब

ड्रग्जचा 'झोल', मुंबईचा 'टाईम' खराब

मुंबई हे अंमली पदार्थांचं जागतिक केंद्र झालंय. त्यामुळे कोणतंही नवं ड्रग तयार झालं की त्याचा पहिला प्रयोग मुंबईत होतोय. अशाच एका नव्या अंमली पदार्थाने मुंबईत प्रवेश केलाय. त्याचं नाव आहे झोल टाईम... 

Jul 12, 2017, 11:36 PM IST
...ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय दत्त दोन दिवसांनंतर उठला!

...ड्रग्जच्या नशेत बुडालेला संजय दत्त दोन दिवसांनंतर उठला!

बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येणारआहे. या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत म्हणजेच संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Jul 12, 2017, 05:12 PM IST
तरूणाईला ड्रग्ज नशेत अडकविण्यासाठी तस्करीची 'कंडोम' आयडिया

तरूणाईला ड्रग्ज नशेत अडकविण्यासाठी तस्करीची 'कंडोम' आयडिया

तरूणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी ड्रग माफिया नवनव्या शक्कल लढवत आहेत. यावेळी ड्रग्ज स्मगलिंगसाठी माफियांनी जे नवं तंत्र वापरलं, ते एकल्यानंतर धक्का बसेल. काय आहे हा नवा प्रकार? 

Mar 29, 2017, 10:38 PM IST
महाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई

महाराष्ट्रात आल्यावर दबंग शिवदीप लांडेंची पहिली कारवाई

बिहारचे दंबग आयपीएस शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस उपायुक्त म्हणुन नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांनी पहिलीच कारवाई केली आहे. 

Feb 11, 2017, 06:14 PM IST
नववर्षाच्या स्वागताला मुंबईत 'पैशांची नशा'!

नववर्षाच्या स्वागताला मुंबईत 'पैशांची नशा'!

नव्या वर्षाचं पान बदलायला आता अवघे पंधरा दिवस बाकी आहेत... अनेकांचे न्यू इयर सेलिब्रेशनचे प्लॅन्स तयार होत असतील... त्याच वेळी आणखीही कुणीतरी तयारी करतंय... न्यू इयर पार्टीजमध्ये अमली पदार्थ पुरवणारे ड्रग्ज माफिया... मात्र यंदा या माफियांनी आपले लाडके बॉलीवुड स्टार्सच्या नावांचे कोडवर्ड बदललेत. 

Dec 15, 2016, 04:39 PM IST
DANGER : 'एन बॉम्ब'च्या नशेत 'उडती मुंबई'!

DANGER : 'एन बॉम्ब'च्या नशेत 'उडती मुंबई'!

आजवर आपण अमली पदार्थांची अनेक नांव ऐकली आहेत... एलएसडी, एक्सटीसी, मेफेड्रीन, एम डी, म्याऊ म्याऊ... या अंमली पदार्थांबरोबरच आता आणखी एक नवं नाव या यादीत आलंय... एन-बॉम्ब... आणि ते मुंबईतही पोहोचलयं... तरूणाईचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या नवीन अंमली पदार्थांविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट...

Jun 23, 2016, 11:24 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close