तुरुंग

शशिकलांच्या VIP तुरुंगवारीची पोलखोल करणारी महिला अधिकारी अडचणीत

शशिकलांच्या VIP तुरुंगवारीची पोलखोल करणारी महिला अधिकारी अडचणीत

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या शशिकला सध्या तुरुंगात आहेत. परंतु, शशिकला तुरुंगात असूनही कशा पद्धतीनं ऐशोआरामात जगत आहेत याचा खुलासा आयपीएस अधिकारी डी. रुपा यांनी केला होता. त्यानंतर आता या महिला अधिकारी अडचणीत सापडल्यात. 

Nov 30, 2017, 01:36 PM IST
भाजपच्या भुजबळ प्रेमाला भरती... काय आहे हे गौडबंगाल?

भाजपच्या भुजबळ प्रेमाला भरती... काय आहे हे गौडबंगाल?

गेल्या अनेक दिवसांपासून तुरूंगात खितपत पडलेल्या छगन भुजबळांसाठी भाजपला प्रेमाचा पाझर फुटलाय... केवळ महाराष्ट्रातलेच नव्हे तर केंद्रीय मंत्री देखील भुजबळांच्या सुटकेकडे डोळे लावून बसलेत... हे भुजबळ प्रेम अचानक का उफाळून आलंय? 

Nov 29, 2017, 09:15 AM IST
नाशिक तुरुंगात कोंबलेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी

नाशिक तुरुंगात कोंबलेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी

दहशतवादी शिक्षा भोगत असलेल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी झालीय.

Nov 2, 2017, 10:44 AM IST
सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं तर खा तुरुंगाची हवा

सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं तर खा तुरुंगाची हवा

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी एक नवीन अध्यादेश लागू केलाय. यानुसार, आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक संपत्तीचं नुकसानं झालं तर संबंधित व्यक्तींवार कारवाई होऊ शकते. 

Oct 27, 2017, 09:22 PM IST
तुरुंगात भाज्यांचे उत्पादन घेणार गुरमित, ८ तास कामाचे एवढे वेतन

तुरुंगात भाज्यांचे उत्पादन घेणार गुरमित, ८ तास कामाचे एवढे वेतन

८ तास काम करण्याचे त्याला रोज २० रुपये वेतन मिळणार आहे.

Sep 19, 2017, 11:39 PM IST
व्हिडिओ : संजय दत्तनं तुरुंगात असल्याचं मुलांपासून असं लपवून ठेवलं...

व्हिडिओ : संजय दत्तनं तुरुंगात असल्याचं मुलांपासून असं लपवून ठेवलं...

मुंबई बॉम्बस्फोट १९९३ च्या साखळी स्फोटांनंतर संजय दत्तवर अवैध हत्यार बाळगण्याच्या गुन्ह्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा पूर्ण करून संजय तुरुंगाबाहेर पडला असला तरी वाद काही त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीय. 

Sep 16, 2017, 12:17 PM IST
गुरमीतची प्रकृती बिघडली, तुरुंगातून हॉस्पीटलमध्ये?

गुरमीतची प्रकृती बिघडली, तुरुंगातून हॉस्पीटलमध्ये?

दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची प्रकृती बिघडलीय, असं सांगण्यात येतंय. 

Sep 9, 2017, 05:56 PM IST
तुरुंगात 'बाबा'ला हवाय हनीप्रीतकडून मसाज

तुरुंगात 'बाबा'ला हवाय हनीप्रीतकडून मसाज

 मला पाठीचा त्रास असून मानलेली मुलगी हनीप्रीत मसाज करते म्हणून तिला सहायक म्हणून ठेवण्याची मागणी गुरमीतने सीबीआयला केली 

Sep 3, 2017, 11:13 AM IST
राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

राष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!

खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.

Sep 2, 2017, 05:50 PM IST
राम रहीमला न्यायाधीश तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार!

राम रहीमला न्यायाधीश तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार!

सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश रोहतक तुरुंगात जाऊन, बलात्कार प्रकरणातील आरोपी बाबा गुरमीत राम रहीमला शिक्षा शिक्षा सुनावणार आहेत.    न्यायाधीशच आता तुरुंगात जाऊन शिक्षा सुनावणार आहेत. राम रहीमला सोमवारी कोर्टात नेण्यात येणार नाही.

Aug 26, 2017, 08:51 PM IST
तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

Aug 26, 2017, 02:32 PM IST
तब्बल १७ दिवसांनंतर मेधा पाटकरांचं तुरुंगातलं उपोषण समाप्त

तब्बल १७ दिवसांनंतर मेधा पाटकरांचं तुरुंगातलं उपोषण समाप्त

नर्मदा बचाओ आंदोलनच्या नेत्या मेधा पाटकर यांनी १७ व्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलंय. 

Aug 12, 2017, 11:31 PM IST
टीव्ही अभिनेता अमित टंडनची पत्नी तुरुंगात

टीव्ही अभिनेता अमित टंडनची पत्नी तुरुंगात

क्योंकि सांस भी कभी बहू थी, दिल दे के देखो या टिव्ही मालिकेतील अभिनेता अमित टंडनची पत्नी रुबी टंडन तुरुंगात असल्याचे वृत्त आहे. 

Aug 11, 2017, 04:15 PM IST
शशिकलांना तुरुंगात हवाय सेवक, वेस्टर्न टॉयलेट आणि...

शशिकलांना तुरुंगात हवाय सेवक, वेस्टर्न टॉयलेट आणि...

बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सत्ताधारी एआयएडीएमकेच्या महासचिव शशिकला यांना दोषी ठरवल्यानंतर त्यांनी कोर्टासमोर शरणागती पत्करली. आता त्यांची नवी ओळख आहे... कैदी नंबर १०७११... तुरुंगात गेल्यानंतर मात्र शशिकला यांनी जेल प्रशासनाकडे तुरुंगात आपल्याला काही गोष्टी मिळाव्यात अशी मागणी केली आहे... 

Feb 16, 2017, 12:13 AM IST
व्हिडिओ : तुरुंगातही छगन भुजबळ ऐशोआरामात

व्हिडिओ : तुरुंगातही छगन भुजबळ ऐशोआरामात

आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'झी 24 तास'ला दिलीय.

Dec 30, 2016, 06:10 PM IST