थायरॉईड

पुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. 

Mar 6, 2024, 03:46 PM IST

Thyroid Symptoms : महिलांनो सावधान! 'ही' लक्षणे देतात थायरॉईडचे संकेत, दुर्लक्ष टाळा अन् डॉक्टरांना भेटा

World Thyroid Day 2023 : थायरॉईड ग्रंथीची समस्या ही जगातील हार्मोनल समस्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या त्रासाचे प्रमाण महिलांनमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. थायरॉईडबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 मे ला जागतिक थायरॉईड दिन साजरा केला जातो.

May 25, 2023, 09:27 AM IST

आहारातील 'या' गोष्टींमुळे वाढू शकतं थायरॉईड...

आहारात काही गोष्टी टाळल्यास थायरॉईडची समस्या काही प्रमाणात कमी करण्यास मदत होऊ शकते.

Aug 10, 2020, 10:08 PM IST

थायरॉईडचे वाढते प्रमाण... काय काळजी घ्याल

थायरॉईडमध्ये वजन वाढण्यासह हार्मोन देखील असंतुलीत होतात.

Apr 10, 2019, 08:23 AM IST

थायरॉईडच्या रूग्णांंना त्रासदायक ठरतात हे '6' पदार्थ !

थायरॉईडचा त्रास हा हार्मोन्सच्या कार्यामध्ये बिघाड झाल्याने वाढतो. 

Jul 8, 2018, 03:40 PM IST

थायरॉईडचा त्रास आटोक्यात आणतील हे ४ घरगुती उपाय!

बदललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल थायरॉईडची समस्या सामान्य झाली आहे.

Jul 4, 2018, 11:23 AM IST

थायरॉईड असणाऱ्यांनी खावू नयेत हे 6 पदार्थ

थायरॉईड रूग्णांसाठी या गोष्टी घातक  

Apr 20, 2018, 10:13 AM IST

घशाला न चिरता काढली थायरॉईडची गाठ

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांना थायरॉईडची शस्त्रक्रिया करताना मोठं यश आलं आहे.

Jul 8, 2016, 11:33 PM IST

थायरॉईडची लक्षणं आणि उपाय!

पुरुषांच्या तुलनेत महिलांना शारीरिक आणि मानसिक ताण-तणावांचा सामना जास्त प्रमाणात करावा लागतो. धावपळीची जिवनशैली आत्मसात करणाऱ्या महिलांमध्ये थायरॉईड ही जणू काय सर्वसामान्य गोष्ट बनलीय.

Nov 6, 2013, 02:37 PM IST