दगडफेक

कल्याणमध्ये दोन गटांत राडा, दगडफेकीत ७ पोलीस जखमी

कल्याणमध्ये दोन गटांत राडा, दगडफेकीत ७ पोलीस जखमी

पूर्व भागात दोन गटांत तुफान राडा झाला. त्यानंतर येथे अद्यापही तणावाची स्थिती आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शेकडोंचा जमाव झाल्याने तणाव वाढला.

Jan 3, 2018, 11:26 PM IST
लासलगावमध्ये बंदला हिंसक वळण... बसवर दगडफेक

लासलगावमध्ये बंदला हिंसक वळण... बसवर दगडफेक

भीमा कोरेगाव येथील घटनेचे पडसाद लासलगाव येथेही उमटलेत. लासलगाव बंदला सकाळीच हिंसक वळण लागलंय.

Jan 3, 2018, 09:05 AM IST
भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव : तणावानंतर आज वातावरण निवळलं, पवारांनी केले आवाहन

भिमा कोरेगाव मध्ये काल झालेल्या तणावानंतर आज तिथलं वातावरण निवळलं आहे. वढू बुद्रुक मध्ये दोन गटात वाद झाला आणि त्याचं पर्यवसन दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीत झालं होतं. या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केलंय.

Jan 2, 2018, 09:13 AM IST
गुन्हेगारी टोळ्यांचा पकडण्यासाठी गेलेल्या नागपूर पोलिसांना मोठा दणका

गुन्हेगारी टोळ्यांचा पकडण्यासाठी गेलेल्या नागपूर पोलिसांना मोठा दणका

हिवाळी अधिवेशनात राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पोलिसांचंही त्यांनी कौतुक केलं. मात्र नागपूर पोलिसांनाच गुन्हेगारी टोळ्यांचा मोठा दणका मिळाला. 

Dec 27, 2017, 08:31 PM IST
बेळगावात २ गटात तुफान दगडफेक

बेळगावात २ गटात तुफान दगडफेक

या घटनेत पोलीस आयुक्तांसह काही जण जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. 

Nov 16, 2017, 03:37 PM IST
जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रमाण घटले

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीचे प्रमाण घटले

जम्मू-काश्मीरमधील दगडफेकचे प्रमाण 90 टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्य पोलीस विभागाचे डीजीपी एस. पी. वैद्य यांनी सोमवारी म्हटले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यांदा खूप कमी प्रमाणात दगडफेक झाली. हे मोठे यश असून, या यशाचे श्रेय काश्मीरमधील लोकांना जाते, असेही वैद्य यांनी म्हटले आहे.

Nov 13, 2017, 04:59 PM IST
लोकलवर दगडफेक, ६१ वर्षीय महिला जखमी

लोकलवर दगडफेक, ६१ वर्षीय महिला जखमी

मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मात्र, याच लोकल ट्रेनवर दगड भिरकावण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. आता पून्हा एकदा असाच एक प्रकार समोर आला आहे.

Oct 27, 2017, 11:54 PM IST
ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये हिंसाचार

ईदच्या दिवशी काश्मीरमध्ये हिंसाचार

ईदच्याच दिवशी काश्मीर खो-यातल्या विविध भागांत, आंदोलक आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात संघर्ष झाला.

Jun 26, 2017, 05:48 PM IST
धावत्या रेल्वेवर दगड फेकला तर होऊ शकते जन्मठेप!

धावत्या रेल्वेवर दगड फेकला तर होऊ शकते जन्मठेप!

धावत्या रेल्वेगाडीवर दगड मारणाऱ्या विकृतांवर अंकुश ठेवण्यासाठी, पश्चिम रेल्वे सरसावली आहे.

May 27, 2017, 08:48 AM IST
व्हिडिओ : दगड मारणाऱ्यांना का बांधावं लागलं जीपला, सांगतायत मेजर गोगोई

व्हिडिओ : दगड मारणाऱ्यांना का बांधावं लागलं जीपला, सांगतायत मेजर गोगोई

वादात सापडलेल्या भारतीय लष्काराचे मेजर लीतुल गोगोई मंगळवारी मीडियासमोर हजर झाले. गेल्या महिन्यात दगडफेक करणाऱ्यांपासून स्वत:ला आणि आपल्या जवानांना वाचवण्यासाठी आपल्याला एका दगडफेकणाऱ्यांपैंकी एका व्यक्तीला व्यक्तीला जीपला बांधावं लागलं असं त्यांनी म्हटलं... यावेळी घटनास्थळी काय परिस्थिती होती, ती परिस्थितीदेखील त्यांनी कथन केलीय. 

May 24, 2017, 08:57 AM IST
नव्या कोऱ्या 'तेजस'वर दगडफेक, काचा फोडल्या

नव्या कोऱ्या 'तेजस'वर दगडफेक, काचा फोडल्या

देशातील सर्वात वेगवान तेजस गाडीवर अज्ञात इसमांनी दगडफेक केल्याचं समोर आलंय. त्यामुळे या गाडीच्या काही डब्यांच्या काचा फुटल्यात. 

May 21, 2017, 03:22 PM IST
घृणास्पद... लेफ्ट. फयाज यांच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक

घृणास्पद... लेफ्ट. फयाज यांच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक

जम्मू - काश्मीरची परिस्थिती किती बिकट बनलीय हे विदारक सत्य दर्शवणारी ही घटना... दगडफेक करणाऱ्यांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेवरही दगडफेक केल्याची घृणास्पद घटना समोर आलीय. 

May 10, 2017, 04:15 PM IST
काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना आता महिला बटालियन शिकवणार धडा

काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना आता महिला बटालियन शिकवणार धडा

काश्मीर खोऱ्यातल्या या दगडफेकीच्या समस्येवर उपाय म्हणून आता 1 हजार महिलांची बटालियन उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. पाच भारतीय राखीव बटालियन तयार करण्याची घोषणा सरकारनं यापूर्वीच केली आहे. त्यामध्ये आता १ बटालियन ही केवळ महिला पोलिसांची असेल.

Apr 27, 2017, 10:56 PM IST
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

Apr 17, 2017, 11:42 PM IST
 काश्मीर खोऱ्यात दगडफेक : लघु उद्योगापासुन मुख्य उद्योगाकडे

काश्मीर खोऱ्यात दगडफेक : लघु उद्योगापासुन मुख्य उद्योगाकडे

 काश्मीर खोऱ्यामधील चकमकीच्या ठिकाणी पोचून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तान काश्मिरी युवकांना चिथावणी देत असून, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत ३१ मार्चला केला. राजनाथसिंह म्हणाले की, दहशतवादाविरोधात लष्कर योग्य पद्धतीने कारवाई करीत असून, त्यात नक्कीच यश मिळेल. लष्कर व दहशतवाद्यांमध्ये जेथे चकमक घडते, तेथे आसपासच्या गावातील युवक एकत्र येतात. दगडफेक करून दहशतवाद्यांना तेथून पळून जाण्यासाठी ते मदत करतात. युवकांना चिथविण्यासाठी व्हॉट्सऍप, फेसबुक अशा सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. जे गट काश्मिरी युवकांना भडकावण्याचे काम करीत आहेत, ते पाकिस्तानचे आहेत. पाकिस्तान करीत असलेल्या चुकीच्या आवाहनाला युवकांनी भुलू नये.

Apr 10, 2017, 05:06 PM IST