दादा

काँग्रेसकडून 'दादा'ना नाही, 'भाईं'ना तिकीट

काँग्रेसकडून 'दादा'ना नाही, 'भाईं'ना तिकीट

येत्या २७ तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अर्ज भरला. अर्ज भरते वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते,  अनिल परब, सुनील प्रभू यांच्या सेनेचे अनेक पदाधिकारी कदमांसोबत हजर होते. तर दुपारनंतर काँग्रेसकडून भाई जगताप यांनी अर्ज भरला.

Dec 7, 2015, 11:03 PM IST

दादा शब्द जरा जपून वापरा - नाना पाटेकर

राज्य सरकारच्या पन्नासाव्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकरना राज कपूर विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

May 3, 2013, 01:50 PM IST

बाबा-दादांमध्ये पवारांच्या वाढदिवसाने ‘गोडवा’

केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गोडवा वाढला तो बाबा आणि दादांमध्ये.

Dec 12, 2012, 05:28 PM IST

दादा विरुद्ध बाबा

राजीनाम्यानंतर अजित पवार काय बोलणार याकडं सर्वांच लक्ष लागून राहिलं होतं...अजित पवारांनी आपल्या पहिल्याच जाहिर भाषणात आपली भविष्यातील दिशा स्पष्ट केली ..

Oct 2, 2012, 12:18 AM IST