तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारचा नवा उतारा

तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारचा नवा उतारा

तळीरामांची झिंग उतरवण्यासाठी राज्य सरकारने नवा उतारा शोधून काढला आहे. महाराष्ट्रात 31 डिसेंबरला दारू पार्टीसाठी आयोजित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तात्पुरता परवाना देण्यावर सरकारनं यंदा बंदी घातली आहे.

पवई तलावात दारू पार्टी सुरु असताना हाऊस बोट बुडाली, तीन जण बेपत्ता

पवई तलावात दारू पार्टी सुरु असताना हाऊस बोट बुडाली, तीन जण बेपत्ता

पवईत हाऊस बोटमध्ये दारू पार्टी सुरू असताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.  

विमानतळावर ओली पार्टी, बिल्डरला अटक

विमानतळावर ओली पार्टी, बिल्डरला अटक

नाशिक विमानतळावरील दारू पार्टीप्रकरणी विलास बिरारी या बिल्डरला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

कॉलेजमधील डे पार्टींवर बंदी, सरकारचा आदेश

सध्या तरुणांमध्ये फ्रेंडशिप डेचा उत्साह आहे. पण हा अतिउत्साह ठरु नये, यासाठी सरकारनं कंबर कसलीय. फ्रेंडशिप डे असो किंवा व्हॅलंटाईन डे, या निमित्तानं होणा-या दारु पार्ट्या रोखा, असे आदेशच विद्यापीठांना देण्यात आलेत.

दारु पार्टी, झी २४ तासचा दणका

राज्यभर निवडणुकांचा मौसम आहे.... अशातच एक खळबळजनक बातमी उस्मानाबादमधून.... जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणा-या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी झोडली आणि तीही चक्क एका शाळेत. झी २४ तासच्या दणक्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.