दिल्लीचा पुण्यावर ७ धावांनी विजय

दिल्लीचा पुण्यावर ७ धावांनी विजय

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्ली डेअरविल्सने पुण्यावर ७ धावांनी विजय मिळवला. 

पुन्हा मैदानावर दिसला धोनीचा चाणाक्षपणा

पुन्हा मैदानावर दिसला धोनीचा चाणाक्षपणा

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चाणाक्षपणाची झलक आपल्याला अनेक सामन्यांमधून पाहायला मिळाली. 

मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच

मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.

कोलकात्याचा दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय

कोलकात्याचा दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय

मनीष पांडे आणि युसुफ पठाणच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली डेअरडेविल्सवर ४ विकेट्स राखून विजय मिळवलाय.

मोहम्मद शामीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मोहम्मद शामीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शामी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आलाय. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सामना संपताच मैदानावर विराटने कोणाला केला कॉल?

सामना संपताच मैदानावर विराटने कोणाला केला कॉल?

आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने जबरदस्त खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. 

दिल्ली डेअरडेविल्सचा गुजरात लायन्सवर दणदणीत विजय

दिल्ली डेअरडेविल्सचा गुजरात लायन्सवर दणदणीत विजय

दिल्ली डेअरडेविल्सचा दणदणीत विजय

दिल्ली डेअरडेविल्सचा कोलकात्यावर दणदणीत विजय

दिल्ली डेअरडेविल्सचा कोलकात्यावर दणदणीत विजय

दिल्ली डेयरडेविल्सने जबरदस्त खेळाच्या जोरावर फिरोजशाह कोटला मैदानावर इंडियन प्रीमियर लीग च्या २६ व्या मॅचमध्ये कोलकाता नाईट राइर्ड्सला २७ रन्सने हरवलं. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये आता दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. दिल्लीने कोलकातासमोर १८७ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. रॉबिन उथप्पाने अर्धशतक झळकावलं पण तरी त्यांना फक्त १५९ रन्स पर्यंतच पोहोचता आलं.

MUST WATCH : हा कॅच पाहून सारेच झाले हैराण

MUST WATCH : हा कॅच पाहून सारेच झाले हैराण

क्विंटन डी कॉकच्या तुफान शतकी खेळीच्या जोरावर दिल्ली डेअरडेविल्सने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर दमदार विजय मिळवला. 

आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्समधून युवराज सिंग बाहेर

आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्समधून युवराज सिंग बाहेर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघात पुनरागमन करणाऱा भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंगला दिल्ली डेअरडेविल्सने मात्र बाहेरचा रस्ता दाखवलाय. आयपीएल ८मध्ये सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या युवराजला दिल्लीने १६ कोटी रुपयांना खरेदी केले होते. 

आयपीएल २०१५: पावसामुळं मॅच रद्द, आरसीबी प्लेऑफ मध्ये!

आयपीएल २०१५: पावसामुळं मॅच रद्द, आरसीबी प्लेऑफ मध्ये!

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यावर पावसानं पाणी फेरलं असून हा सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाना एक - एक गूण देण्यात आले असून या एका गुणासह बंगळुरुनं प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे. 

'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...

'दिल्ली डेअरडेव्हिल्स'च्या विमानाला अपघात...

रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळावर शुक्रवारी सकाळी एक मोठी दूर्घटना होता-होता वाचली. 

आपल्या बॅटने देईल समीक्षकांना उत्तर - युवराज

आपल्या बॅटने देईल समीक्षकांना उत्तर - युवराज

दिल्ली डेअरडेविल्सचा फलंदाज आणि आयपीएलचा सर्वात महाग खेळाडू युवराज सिंगची बॅट बऱ्याच दिवसांनी मुंबईविरुद्धच्या सामन्यात तळपली. युवीने त्यावेळी रन बनवले ज्यावेळी दिल्लीचे बाकीचे फलंदाज अपयशी होत होते. सामना संपल्यानंतर युवीने सांगितले की, आपल्या फलंदाजीतून समीक्षकांना उत्तर देईन. 

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेविल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेविल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेविल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स

आयपीएलच्या माजी बॅट्समननं एका बॉलवर केले 20 रन्स

आयपीएलच्या माजी बॅट्समननं एका बॉलवर केले 20 रन्स

एका बॉलवर कोणताही बॅट्समन किती रन्स करू शकतो. लगेच उत्तर येईल 6 रन्स.. आणि जर नो-बॉल किंवा वाईड-बॉल असेल तर 6 रन्स..

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

स्कोअरकार्ड : दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएल सामना सुरू असतांना आग लागते तेव्हा....

दिल्ली डेअरडेविल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानात रात्री सामना पार पडला

आज वीरूला 'गंभीर आव्हान'

वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हे दोन मित्र आता एकमेकांवर वार करायला सिध्द झाले आहेत. सेहवागच्या कॅप्टन्सीखालील दिल्ली डेअरडेविल्स आणि गंभीरच्या कॅप्टन्सीखालील कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डनवर रणसंग्राम पहायला मिळणार आहे.