दिवाळी

दिवाळीपर्यंत ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे जियोचे लक्ष्य

दिवाळीपर्यंत ९९ टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचण्याचे जियोचे लक्ष्य

मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स जियो मार्केटमध्ये आल्यापासून टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत.

Feb 27, 2018, 10:44 PM IST
पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार

पीएमपीएल अध्यक्ष तुकाराम मुंढे नव्या वादात, घरभाडे प्रतिमहिना ९५ हजार

PMPL अध्यक्ष तुकाराम मुंढे पुन्हा एकदा नव्या वादात आले आहेत.  कामगारांना बोनस नाकारणाऱ्या मुंढेंचं मासिक घरभाडं ९५ हजार रुपये असल्याचे पुढे येत आहे. त्यामुले मुंढेंची दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप नागरिक आणि कामगारांनी केला आहे.

Jan 13, 2018, 10:01 PM IST
दिवाळीपर्यंत सुरु होणार राम मंदिरचं बांधकाम - सुब्रह्मण्यम स्वामी

दिवाळीपर्यंत सुरु होणार राम मंदिरचं बांधकाम - सुब्रह्मण्यम स्वामी

अयोध्येमध्ये राम मंदिरचं निर्माण करण्याबाबत श्री श्री रविशंकर यांची मध्यस्थी सुरु आहे. या वादातच आता भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी यावर वक्तव्य केलं आहे.

Nov 20, 2017, 05:03 PM IST
शेतकऱ्यांना आस कर्जमाफीची

शेतकऱ्यांना आस कर्जमाफीची

कर्जमाफी करुन दिवाळीपूर्वी शेतकऱ्याचं तोंड गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र,  शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाहीये.

Oct 23, 2017, 08:14 PM IST
हिंगोलीत पार पडला भाऊबीजेचा अनोखा सोहळा

हिंगोलीत पार पडला भाऊबीजेचा अनोखा सोहळा

हिंगोलीमध्ये एक आगळी-वेगळी भाऊबीज पार पडली. पाहुयात काय वेगळं होतं या सोहळ्यामध्ये....

Oct 23, 2017, 06:38 PM IST
कांदा उत्पादकांची 'दिवाळी'

कांदा उत्पादकांची 'दिवाळी'

दिवाळीच्या चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज कांद्याचे लिलाव सुरु होताच कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं बघायला मिळालं.

Oct 23, 2017, 05:57 PM IST
मुंबईत ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण यंदा कमी

मुंबईत ध्वनी प्रदुषणाचे प्रमाण यंदा कमी

117 डेसिबलपर्यंत तीव्रता असलेले फटाक्यांचे आवाज नोंदवले गेले असल्याचा दावा आवाज फाऊंडेशनने केला आहे. 

Oct 22, 2017, 11:36 PM IST
दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी

दिवाळीच्या सुट्टीत कोकणात पर्यटकांची मांदियाळी

 दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीसाठी पर्यटकांनी यावेळीही कोकणचा निसर्ग आणि कोकणी खाद्याला पसंती दिल्याचं पाहायला मिळतंय. 

Oct 22, 2017, 10:05 PM IST
दिवाळीच्या गर्दीने एसटी आगार पुन्हा गजबजले

दिवाळीच्या गर्दीने एसटी आगार पुन्हा गजबजले

संप मिटल्यामुळे राज्यभरातल्या एसटी आगारांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढलेली पाहायला मिळाली. 

Oct 21, 2017, 08:39 PM IST
आदिवासींसाठी जवानांचे अनोखे संवादपर्व

आदिवासींसाठी जवानांचे अनोखे संवादपर्व

धड रस्ताही नसलेल्या या गावात जवानांनी आदिवासींसह दिवाळी साजरी केली

Oct 20, 2017, 09:57 PM IST
जलसंपदा मंत्र्यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

जलसंपदा मंत्र्यांनी आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी

राज्याचे जलसंपदा तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सलग दुस-या वर्षीही दिवाळीचा सण दुर्गम आदिवासी पाड्यांमधल्या आदिवासींसोबत साजरा केला.

Oct 20, 2017, 05:37 PM IST
राज ठाकरेंचे फटकारे आणि त्यांचे 'अर्कचित्र' दिवाळी सदर

राज ठाकरेंचे फटकारे आणि त्यांचे 'अर्कचित्र' दिवाळी सदर

राज ठाकरे हे फेसबूकवर सक्रीय झाल्यानंतर त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून फटकारण्यास सुरुवात केली आहे. या त्यांच्या व्यंगचित्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Oct 20, 2017, 03:08 PM IST
व्हिडिओ : दिवाळीच्या आनंदात पंतप्रधानांच्या आईचे नृत्य

व्हिडिओ : दिवाळीच्या आनंदात पंतप्रधानांच्या आईचे नृत्य

 पंतप्रधानांच्या आई गरबा खेळतानाचा व्हिडिओ पॉंडेचरीच्या उप राज्यपाल किरण बेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. 

Oct 20, 2017, 02:16 PM IST
दिवाळीनिमित्त 'मायबोली' ची साहित्य मेजवानी

दिवाळीनिमित्त 'मायबोली' ची साहित्य मेजवानी

दिवाळीच्या औचित्याने 'मायबोली' हे युट्यूब चॅनल रसिकांसाठी अनोखी 'साहित्य मेजवानी' घेऊन आले आहे.

Oct 20, 2017, 12:43 PM IST
ना दिवे, ना पणत्या... पण, दारात काळे आकाश कंदील!

ना दिवे, ना पणत्या... पण, दारात काळे आकाश कंदील!

सर्वत्र उत्साहात दिवाळी साजरा होत असली तरी औरंगाबादच्या फतेपूर गावात हा सण साजरा केला जात नाहीय. ना गावात कोणत्या घराला रंग दिला ना नवीन कपडे घेतले... ना घरासमोर दिवा जळतोय... तर काही घरांसमोर चक्क काळे आकाश कंदील लावून सरकारचा निषेध केला जातोय.

Oct 19, 2017, 08:20 PM IST