'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास

'दिव्या'त अंधार, केमिकलयुक्त धुरानं नागरिकांना त्रास

ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. 

देवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात... देवासमोर दिवा लावताना किती वाती लावाव्यात...

गणेशोत्सव अगदी तोंडावर आलाय... त्यानंतर लगेचच दिवाळीचीही तयारी सुरु होईल. या सर्व हिंदू सणांमध्ये देवासमोर वात लावून दिवा लावणं, याला अनन्य साधारण महत्त्व आहे.

कोकणात जाणाऱ्या जलद गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा कोकणात जाणाऱ्या जलद गाड्यांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा

कोकणात जाणाऱ्या ५ ते ६ गाड्या सणासुदीच्या काळात दिवा रेल्वे स्थानकात थांबणार असल्याच कल्याणचे  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी  पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच दिवा येथील समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवा येथे  शिवसेना शाखा प्रमुखाची  हत्या दिवा येथे शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या

दिवा येथील शिवसेना शाखा प्रमुख संदीप वामन पाटील यांची सोमवारी सकाळी गोळ्या झाडून आणि त्यानंतर तलवारीने वार करून निर्घुन हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर गावातील व्यवहार ठप्प होते.

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा... मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा...

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ठाणेकरांना दिलासा दिलाय... दिवा स्थानकात आता फास्ट लोकल्सही थांबणार आहेत.

दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु दिवा-वसई नवीन रेल्वे सुरु

दिवा-वसई मार्गावर आता नवीन रेल्वे गाडी आजपासून सुरु झालीय. वसईत प्रवाशांनी मोटरमनला पुष्पहार आणि पेढ़े वाटून आनंद व्यक्त केलाय.

रूळ तुटल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर घसरली?

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात रेल्वे रूळ तुटल्याने झाला असावा, असं रायगड पोलिसांनी म्हटलं आहे. या अपघातात 15 जण ठार झाले आहेत, तर 96 जण जखमी आहेत.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात, मृतांची संख्या वाढली

दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय.

दिवा-सावंतवाडी पॅसेंजरला भीषण अपघात

रायगड जिल्ह्यात दिवा-रोहा पॅसेंजरला भीषण अपघात झाला आहे. यात आतापर्यंत चार जण ठार झाले असल्याचं सांगण्यात येतंय.

ठाणे- दिवा दरम्यान महिनाभर मेगाब्लॉग, दोन मार्गांचे काम

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून दोन वेळा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून सकाळी आणि दुपारी बंद असणार आहे.

गुड न्यूज : वसई-दिवा मार्गावर लोकल!

वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.

मग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...

कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...

दिव्या दिव्या दीपत्कार...

देवाची पूजा करताना आपण नेहमी दिवा लावतो. तसंच संध्याकाळीही देवासमोर आणि दारामध्ये दिवा लावला जातो. संध्याकाळला दिवेलागणची वेळ असंही संबोधलं जातं. पुजेमध्ये दिव्याला आणखी महत्व आहे. दिव्याला असं का महत्व दिलं जातं?