दिवाळीनिमित्त रोषणाईने सजली दुबई

दिवाळीनिमित्त रोषणाईने सजली दुबई

 दिवाळी म्हणजे दिव्यांचा आणि रोषणाईचा सण. दिवाळीत सगळीकडे पहायला मिळते ती रोषणाई. घर लाईटिंग्स, कंदिल, दिवे यांनी सजवलं जातं. भारतात तर दिवाळी साजरी होतेच पण जे भारतीय परदेशात राहतात ते देखील परदेशात दिवाली साजरी करतात. दुबईमध्ये देखील याची एक झलक पाहायला मिळाली. दिवाळी निमित्त दुबई देखील रोषणाईने चमकून दिसत होती.

दाट ढगात 200 मीटर उंचीवरून उडी

दाट ढगात 200 मीटर उंचीवरून उडी

200 मीटर उंच इमारतीवरून उडी मारण्याचा पराक्रम दुबईच्या एका डेअरडेव्हिलनं केला आहे

डॉन दाऊद भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुंगारा देऊन करतोय शॉपिंग

डॉन दाऊद भारतीय गुप्तचर यंत्रणेला गुंगारा देऊन करतोय शॉपिंग

भारताला हवा असलेला कुप्रसिद्ध डॉन दाऊद इब्राहिम भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या डोळ्यात धूळ फेकत शॉपिंग करत असल्याचे पुढे आले आहे. दाऊदला पकडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून प्रयत्न करीत आहेत. मात्र, चक्क पाकिस्तानात बसून दाऊद खरेदी करत असल्याचा खुलासा झालाय.

आता दुबईत ताजमहाल पाहायला मिळणार

आता दुबईत ताजमहाल पाहायला मिळणार

ताज महलची प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली आहे. भारताच्या स्वातंत्र्य दिना दिवशी दुबईमधल्या लेगो लँडमध्ये ताजमहालची प्रतिकृती उभारण्यात आली. 

भारतातून दुबईला जाणारी काही विमाने रद्द

भारतातून दुबईला जाणारी काही विमाने रद्द

दुबई विमानतळावर बुधवारी  विमान अपघात झाला. यानंतर येथील विमानतळ अद्यापही खुले झालेले नाही.

विमान दुर्घटनेदरम्यानचा विमानातला व्हिडिओ व्हायरल

विमान दुर्घटनेदरम्यानचा विमानातला व्हिडिओ व्हायरल

तिरूवनंतपूरम येथून दुबईला येणाऱ्या ऐमिरेट्सच्या विमानाला बुधवारी दुबई विमानतळावर अपघात झाला आणि त्यामध्ये स्फोट झाला. यामध्ये ३०० लोकांचे जीव वाचले होते तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

ही आहे जगातली सगळ्यात महागडी कार

ही आहे जगातली सगळ्यात महागडी कार

दुबईच्या रस्त्यांवर सध्या जगातली सगळ्यात महागडी कार फिरत आहे. या कारच्या किमतीमध्ये तब्बल 1500 बीएमडब्ल्यू विकत घेता येतील एवढी ही कार महाग आहे. 

सैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश

सैराट गाण्यावर दुबईकर असे झालेत झिंगाट, साक्षीदार रिंकू-आकाश

झिंगाट हे गाणं सुरु होताच सगळेजण बेभान होऊन नाचात होते, यात लहान-थोरांपासून सगळेच जण झिंगाट झाले होते. सैराटची टीम चित्रपट गृहात आली आणि दुबईकर झिंगाट झालेत. 

दुबईमध्ये रिंकू आणि आकाशला पाहण्यासाठी लोकं झाली 'सैराट'

दुबईमध्ये रिंकू आणि आकाशला पाहण्यासाठी लोकं झाली 'सैराट'

सैराट सिनेमाचं काही दिवसांपूर्वीच दुबईमध्ये देखील स्क्रिनिंग करण्यात आलं. दुबईमध्ये देखील भारतीय आणि मराठी लोकांची संख्या जास्त आहे. जेव्हा नागराज मंजुळे, रिंकु राजगुरु आणि आकाश ठोसर एका स्टोरमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तेथे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. 

 पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार

पावसासाठी दुबईत कृत्रिम डोंगर तयार करणार

 जगातील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेली बुर्ज खलिफा दुबईत ताठ मानेने उभी आहे. ८०० मीटर उंचीची ही जगातील सर्वात मोठी इमारत असून या पेक्षा अधिक उंच स्ट्रक्चर बांधण्याचा विचार सध्या दुबईत सुरू आहे. दुबईत पाऊस वाढविण्यासाठी कृत्रिम डोंगर तयार करण्याचा विचार सुरू आहे. 

सोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण

सोन्याच्या कारमधून फिरायचं स्वप्न करा पूर्ण

दुबईतल्या ऑटो शोमध्ये सोन्यापासून बनवलेली कार ठेवण्यात आली आहे.

दुबईत भिकारी महिन्याला कमवतात ७३ हजार डॉलर

दुबईत भिकारी महिन्याला कमवतात ७३ हजार डॉलर

दुबईत एक भिकारी महिन्याला ७३ हजार ५०० डॉलर एवढे रक्कम कमवत होती.

आश्चर्यकारक : दुबईत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

आश्चर्यकारक : दुबईत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण, जिथे पाण्याच्या थेंबालाही पैसे मोजावे लागतात त्या दुबईत पावसानं कहर माजवलाय. पूरामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय.  

शिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार

शिल्पा आता दुबईत योग फेस्टिवलमध्ये झळकणार

बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेसच्या बाबतीतही ओळखली जाते, जुबईत एक्स योगा फेस्टिवलमध्ये ती सहभागी होणार आहे.

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

 दुबईत 'दी अॅड्रेस डॉऊनटाऊन' इमारतीला भीषण आग

दुबईत 'दी अॅड्रेस डॉऊनटाऊन' इमारतीला भीषण आग

जगभर नववर्ष स्वागताचा उत्साह सुरु असताना, दुबईत मात्र या उत्साहाला दुर्घटनेचं गालबोट लागलं आहे. 

पत्नीची क्रूर हत्या...  रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

पत्नीची क्रूर हत्या... रायगडच्या अतिफला दुबईत देहदंडाची शिक्षा!

मूळचा रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावचा असलेल्या अतिफ पोपेराला दुबईच्या सर्वोच्च न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलीय. स्वत:च्या पत्नीचाच खून केल्याच्या गुन्ह्याखाली अतिफला ही शिक्षा सुनावण्यात आलीय.

रॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार

रॅलीत सहभागी झाला म्हणून १९ वर्षांच्या तरुणाचं मुंडकं छाटणार

यूएईमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या एका तरुणाचं मुंडकं छाटून त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा देण्यात आली... या मुलाचा गुन्हा इतकाच की त्यानं सरकारविरुद्ध आयोजित केलेल्या एका रॅलीत सहभाग घेतला होता.

दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो?

दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो?

मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिमचा मुलगा भारतात राहतो, अशी धक्कादायक माहिती दिल्लीचे माजी पोलीस कमिश्नर नीरज कुमार यांनी दिली आहे.

भारतीय अभिनेत्री आफ्रिदीसोबत २ दिवस दुबईत?

भारतीय अभिनेत्री आफ्रिदीसोबत २ दिवस दुबईत?

एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने धक्कादायक माहिती दिली आहे, आरषी खान या मॉडेल आणि अभिनेत्रीने म्हटलंय, पाकिस्तानचा क्रिकेटर शाहीद आफ्रीदी आणि माझे शारीरीक संबंध होते. 

 मोदींचा यूएई दौरा किती महत्त्वाचा, वाचा चार कारणं...

मोदींचा यूएई दौरा किती महत्त्वाचा, वाचा चार कारणं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे.  गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे.