परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

परभणी, लातूरमध्ये दमदार पाऊस, दुष्काळ संपला

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून दमदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील छोटी धरणं, तलाव, बंधारे, नद्यानाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे. यामुळे गोदाकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पाऊस

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं घेतलेल्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. 

देशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव देशात भाजपमुळेच दुष्काळ : लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे, देशात भाजपचे सरकार आल्यामुळेच दुष्काळ पडला.

लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी लातूरमध्ये ग्रामस्थांनी दुष्काळात शोधली संधी

दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे निलंगा तालुक्यातील तेरणा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. औराद शहाजनी इथले  नागरिक आणि आर्ट ऑफ लिविंगच्या लोकसहभागातून केलेल्या या कामाचे हे फळ आहे. त्यामुळे औराद शहाजनी, तगरखेडा आणि परिसरातील गावातील आटलेल्या बोअर्सचे पाणी ही वाढले आहे.

महिलांचा चुकीचा पेहराव नद्या कोरड्या पाडतात ? महिलांचा चुकीचा पेहराव नद्या कोरड्या पाडतात ?

महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे नद्या कोरड्या पडतात असा शोध एका मोलवीने लावला आहे. दुष्काळामुळे नद्या आणि विहीर कोरड्या पडतात. मात्र महिलांच्या चुकीच्या पेहरावामुळे इराणमधल्या निसर्गावर त्याचा वाईट परिमाण होत आहे, म्हणून नद्या कोरड्या पडत असल्याचं इस्लामिक रिपब्लिकच्या ज्येष्ठ मौलवी म्हणाले आहेत.

दुष्काळी भागात बांधकामांसाठी सध्या पाणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश दुष्काळी भागात बांधकामांसाठी सध्या पाणी देऊ नका - हायकोर्टाचे आदेश

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, कोर्टाने मंगळवारी राज्य सरकारला तसेच स्थानिक प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. 

मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार... मद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...

महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.

विदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातही दुष्काळाचे सर्वाधिक चटके

यंदा दुष्काळाचे सर्वाधिक चटके विदर्भासह मराठवाड्यातील जनतेला सोसावे लागलेत. मराठवाड्यात बीड, नांदेड, जालना, परभणी अशा काही जिल्ह्यांत कोसो एकर दूर पिकाचं नामोनिशान दिसत नाही. ओसाड जमीन आणि कोरडे पडलेले नदी पात्रं. दुष्काळाची भीषण दाहकता दाखवणारं हेच चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. 

मदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा - राज ठाकरे मदत मिळत नसेल तर मनसेकडे संपर्क साधा - राज ठाकरे

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे. ही गावे अखेर दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलीत. 

दुष्काळावर  भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय दुष्काळावर भाजप खासदाराचा सुपीक डोक्यातील अफलातून उपाय

भीषण दुष्काळापुढं सरकारनंही हात टेकलेत. या आस्मानी संकटावर कशी मात करायची, अशा पेचात सरकार असताना, भाजपच्याच एका खासदारानं अफलातून उपाय सूचवलाय. काय आहे हा उपाय?

29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत 29,600 गावांमध्ये दुष्काळ घोषीत

मे महिन्याचे 11 दिवस उलटल्यावर राज्य सरकारला राज्यातल्या 33 जिल्ह्यातल्या 29 हजार 600 गावांमध्ये दुष्काळ असल्याचा साक्षात्कार झाला आहे.

सचिनच्या मदतीला जात आडवी सचिनच्या मदतीला जात आडवी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या' 'दुष्काळ निवारणासाठी दहा हजार कोटी द्या'

देशातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्त्वाची बैठक घेतली.

रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला रेल्वेनं पाणी पाठवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला

बुंदेलखंडमध्ये ट्रेननं पाणी पाठवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारनं फेटाळून लावला आहे.

जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच जयपूरऐवजी इकडे होणार मुंबईच्या मॅच

महाराष्ट्रातल्या दुष्काळामुळे आयपीएलचे सामने राज्याबाहेर खेळवण्याचे आदेश कोर्टानं दिले.

उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

युतीच्या मानसिकतेतून आम्ही दोन्ही पक्ष बाहेर पडलोय असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी केलंय. युती एकतर्फी होऊ शकत नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी दोन्ही पक्षांना गरज असेल तरच युती होईल असंही ते म्हणाले. शिवसेनेच्या नाशिकमधील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 

'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा' 'माणसं मरतायत, दारूच्या महसुलाचा विचार सोडा'

राज्यातल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दारू उद्योगांना मिळाणा-या पाण्यात 50 टक्के कपात करावी असे आदेश औरंगाबाद खंडपीठानं दिलेत.

लय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला लय भारी रितेश देशमुख, दुष्काळग्रस्तांच्या मदतीला

राज्यातील दुष्काळाचे चटके सामान्यांना बसत आहेत. त्यांच्या मदतीसाठी स्टार मंडळी धाऊन येत आहेत. आता यात अभिनेता रितेश देशमुख याच्या नावाची भर पडली आहे.  

आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ आयपीएल महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी धावपळ

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आयपीएलच्या महाराष्ट्रातील मॅचेस राज्याबाहेर घ्यायचे आदेश हायकोर्टानं दिले

 

हा दुष्काळी दौरा नाही : राज ठाकरे हा दुष्काळी दौरा नाही : राज ठाकरे

मी दुष्काळी दौऱ्यावर आलेलो नाही. हा माझा दोन दिवसांचा दौरा आहे. मी कार्यकर्त्यांचे काम पाहायला आलोय, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेय.

आता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रियांचा सवाल आता 302 कलम कुणावर दाखल करायचं ?, सुप्रियांचा सवाल

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करताना म्हटलंय, "आमचं सरकार असताना शेतकरी आत्महत्या व्हायच्या, तेव्हा आताचे मुख्यमंत्री 302 कलम लावण्याची मागणी करायचे. आता तुमचं सरकार असतानाही आत्महत्या होतायत. आता 302 कलम कुणावर दाखल करायचं?".