दुष्काळ

मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ, तीन हजार कोटींची गरज

 सध्या २१ टक्के पाणीसाठा शिल्लक असून विभागात ७०० टँकरही सुरू

Dec 19, 2018, 10:48 AM IST

अनोखा विवाह, वऱ्हाडी मंडळींनी केले लग्नात रक्तदान

 मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात पेंडगाव गावात अंबादास जाधव यांच्या मुलीचे लग्न एक खास चर्चेचा विषय झालाय. कारणही तसेच आहे. 

Dec 14, 2018, 05:13 PM IST

केंद्रीय समिती दौरा : दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा

केंद्रीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती पाहणी करेल त्यांनतर आपल्याला मदत हाती पडेल, अशी अपेक्षा असणाऱ्या दु्ष्काळग्रस्त शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. उच्चपद्स्थ समितीने उत्तर महाराष्ट्र पाहणी दौऱ्याची सुरवातच अंधारातून केल्यानं आश्चर्य व्यक्त होतेय. 

Dec 5, 2018, 11:08 PM IST

जमिनीच्या भेगा कशा भरणार केंद्राचं दुष्काळ पाहणी पथक?

दुष्काळग्रस्तांना आता मदतीची प्रतीक्षा आहे

Dec 5, 2018, 08:54 AM IST

दुष्काळामुळे ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर

कामाच्या शोधात ग्रामस्थांचं स्थलांतर

Nov 26, 2018, 05:44 PM IST

मायानगरीलाही दुष्काळाच्या झळा, शहरात पाणी कपातीची शक्यता

या कारणामुळे मुंबईत पाणी कपात जाहीर होणार 

Nov 14, 2018, 08:35 AM IST

राज्यात दुष्काळ : हिवाळी अधिवेशनचा कालावधी वाढवा - मुंडे

राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती असल्याने असताना सरकार पळपुटेपणा करत आहे.

Nov 1, 2018, 09:33 PM IST

राज्यात १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती

राज्यातल्या सुमारे १८० तालुक्यांत भीषण दुष्काळाची स्थिती आहे. 

Oct 31, 2018, 08:53 PM IST

'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या नेत्यांचा दुटप्पीपणा, शेतकऱ्यांकडून दणका

 मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबतची काँग्रेस नेत्यांची दुटप्पी भूमिका

Oct 30, 2018, 05:30 PM IST

दुष्काळात माणसाचंच जगणं कठिण तिथं जनावरांना कोण विचारतंय!

शेतकऱ्यांवर ओढवलेली परिस्थिती पाहून व्यापाऱ्यांनाही दुःख होतंय

Oct 25, 2018, 02:21 PM IST

अधिकाऱ्यांचा अहवाल खोटा, खटाव गावात शोलेस्टाईल आंदोलन

 खटाव दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी शोले स्टाईल आंदोलन केले.

Oct 17, 2018, 08:04 PM IST

कोणी मागणी केली म्हणून दुष्काळ जाहीर करता येत नाही - मुख्यमंत्री

७०० किलोमीटरचे रस्ते राज्य सरकार पूर्ण करेल - मुख्यमंत्री

Oct 10, 2018, 10:03 PM IST

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

चंद्रकांत पाटील यांचा ताफा अडवला

Oct 1, 2018, 02:00 PM IST

नाशिक जिल्ह्यात रोगराईचं साम्राज्य

नाशिक जिल्ह्यात पाण्यामुळे होणाऱ्या आजारात आत्तापर्यंत अडीचशेच्या वर रूग्ण आहेत. तर पाच जणांचा बळी गेलाय.

Jul 14, 2018, 01:32 PM IST