चिमुकल्याचा जीव वाचवणारा देवदूत

चिमुकल्याचा जीव वाचवणारा देवदूत

रविवारी दुपारी अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली होती. एका ५ वर्षांच्या चिमुकल्याला एका अनामिक व्यक्तीने आपल्या जिवाची पर्वा न करता वाचवलं होतं. मात्र त्यानंतर ही व्यक्ती आपल्या मार्गानं पुढं निघून गेली होती. 

देवदूत!

हिमालयाच्या शिखरांचं त्यांना आव्हान ! काळ्याकुट्ट ढगांनी रोखला त्यांचा मार्ग ! बेभान वा-यानं आणला अडथळा ! पण त्या शूरवीरांना कोणीच रोखू शकलं नाही !