सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

सोनं खरेदी करायची लगबग, दर घसरले...

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करण्याची लगबग असते. आज सोन्याचे दर धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येपेक्षा कमी झाले आहेत. आज प्रतितोळा २५ हजार ५०० रुपयांवर सोन्याचे दर आले आहेत. त्यामुळं सोनं खरेदीला वेग आलाय.

उठा उठा दिवाळी आली, 'मॅगी' आणायची वेळ झाली! उठा उठा दिवाळी आली, 'मॅगी' आणायची वेळ झाली!

दिवाळीच्या मुहर्तावर मॅगी बाजारात दाखल झालीय. आजपासून मॅगीची उत्पादनं बाजारात उपलब्ध होणार असल्याची घोषणा नेस्लेनं केलीय. त्यामुळं दिवाळीच्या मुहूर्तावर मॅगी प्रेमींसाठी ही आनंदाचीच बातमी आहे. 

बिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला बिहार निकालांचा परिणाम, 'धनत्रयोदशी'ला शेअर बाजार गडगडला

बिहारच्या निवडणूकीच्या निकालाचा थेट परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर बघायला मिळतोय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सनं जोरदार आपटी खाल्लीय.

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त... धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

आज धनत्रयोदशी, चोपड्यांची पूजा

आज धनत्रयोदशी, दिवाळीचा पहिला दिवस. आजच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्या म्हणजेच चोपड्यांची पूजा करतात. तसंच धनाचीही पूजी केली जाते.