उत्तर कोरियाने अमेरिकेला दिली खुली धमकी, युद्धासाठी तयार राहा

उत्तर कोरियाने अमेरिकेला दिली खुली धमकी, युद्धासाठी तयार राहा

 अमेरिकेने कोरियाच्या द्विपकल्पावर नौदलाच्या वॉर शीपची तैनाती केल्याने उत्तर कोरियाने याचा मोठा विरोध केला आहे. तसेच अमेरिकेला युद्धाची खुली धमकी दिली. 

शिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता

शिवसेना विमान कंपन्यांवर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता

शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांचा एअर इंडिच्या कर्मचाऱ्याशी जो वाद झाला, त्या वादाला नवी कलाटणी मिळाली आहे.

व्हिडिओ : सरकारी अधिकाऱ्यावर भडकले आझम खान

व्हिडिओ : सरकारी अधिकाऱ्यावर भडकले आझम खान

आपल्या वाचाळ बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद आझम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. 

आलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड

आलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड

अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेण्यात आलंय. 

आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी

आलिया भट्टला जीवे मारण्याची धमकी

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध भट कुटुंबीय पुन्हा एकदा अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर आलंय. दिग्दर्शक महेश भट यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय 

उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या

उल्हासनगरमध्ये सात उमेदवारांना जीवे मारण्याच्या धमक्या

उल्हासनगर महापालिका निवडणूक लढविणाऱ्या सात उमेदवारांना जिवे ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यात. 

नागपूर पोलिसांची आंदोलकांना गोळीबाराची धमकी

नागपूर पोलिसांची आंदोलकांना गोळीबाराची धमकी

सुनो बलवाइयों, आपका जमाव गैरकानूनी है.. आप लोग यहाँ से चले जाव... 

सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक

सौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. 

'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

'हे राम नथुराम' नाटकाला राणेंचा विरोध, अभिनेत्याला धमकी

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'हे राम नथुराम' या नाटकाला कोल्हापुरनंतर आता कोकणातही विरोध होऊ लागला आहे.

सुनेनं घातला सासुलाच गंडा!

सुनेनं घातला सासुलाच गंडा!

ठाण्यातल्या कोपरी भागात एका सुनेनं सासुलाच गंडा घातलाय. थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 75 हजारांनी तिनं सासुला गंडा घातलाय. 

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा वादात, एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याचा आरोप

शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पुन्हा वादात, एमआयएम नगरसेवकाला धमकावल्याचा आरोप

औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

धार्मिक स्थळं हटवण्यावरून चंद्रकांत खैरेंची शिवीगाळ

धार्मिक स्थळं हटवण्यावरून चंद्रकांत खैरेंची शिवीगाळ

धार्मिक स्थळ हटविण्यावरून शिवसेना खासदार चंद्कांत खैरे यांची शिवराळ भाषा समोर आली आहे.

अत्याचारानंतर विद्यार्थीनी गर्भवती, जीवे मारण्याचीही धमकी

अत्याचारानंतर विद्यार्थीनी गर्भवती, जीवे मारण्याचीही धमकी

सप्टेंबर महिन्यात पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. शाळेनं आरोपी शिक्षकाला पाठिशी घातल्याचा आरोप पालकांनी केलाय. 

आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्हा

आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्हा

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मुलांनी बारमध्ये धिंगाणा घालत असल्याची घटना ताजी असताना आता आणखी एका भाजप नेत्याच्या मुलावर धमकी दिल्याबद्दल गुन्ह्याची नोंद झालीय.  

भाजप नेत्याच्या मुलावर धमकीचा गुन्हा

भाजप नेत्याच्या मुलावर धमकीचा गुन्हा

आपल्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चिडलेल्या मुन्ना यादव आणि त्यांच्या भावाने सोमवारी रात्री वस्तीत येऊन दमबाजी केली. 

चिनी सामानाच्या बहिष्काराने भारतालाच होईल नुकसान : चीन

चिनी सामानाच्या बहिष्काराने भारतालाच होईल नुकसान : चीन

 दिवाळीला चिनी सामानवर बहिष्कार करण्याची काही जणांच्या आवाहनानंतर चीनचा तीळपापड झाला आहे. संतापलेल्या चीनने भारताला अप्रत्यक्ष धमकी दिली आहे. 

तरुणीला दिली फेसबूकवर न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी

तरुणीला दिली फेसबूकवर न्यूड फोटो शेअर करण्याची धमकी

फेसबूकवर तरुणा असवानी हिची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. तरुणा सायबर बुलिंगची शिकार ठरली आहे. हॅकरने तरुणाला इमेल पाठवून धमकी दिली आहे. तरुणीचे काही प्रायवेट फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी तिला देण्यात आली आहे. तरुणाने त्याचा स्क्रीनशॉट तिच्या फेसबूक प्रोफाईलवर शेअर केला आहे.

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

 भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 

धमकी दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांची चौकशी करा-कोर्ट

धमकी दिल्याप्रकरणी नगराध्यक्षांची चौकशी करा-कोर्ट

दमदाटी आणि मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या आरोपावरून लोणावळ्याचे नगराध्यक्ष अमित गवळी आणि नगरसेवक गिरीश कांबळे यांची चौकशी करावी, असे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. 

शिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार

शिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार

औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. 

पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

पंकजा मुंडेची नामदेवशास्त्रींना धमकी, कथित ऑडिओ क्लीप व्हायरल

भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून जोरदार संघर्ष निर्माण झालाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय.