धर्मेंद्र

माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र

माझी नसबंदी तर निसर्गही करू शकला नाही - धर्मेंद्र

दिलीप प्रभावळकर यांचा मराठीतला 'पोस्टर बॉईज' तुम्ही पाहिलाच असेल... हा 'नसबंदी'च्या विषयावरच एक मराठी कॉमेडी चित्रपट होता... काहिशा सारख्याच धर्तीवर याच नावाचा एक हिंदी चित्रपट आता येतोय.

Jul 25, 2017, 11:28 AM IST
कॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला

कॉमेडियन कृष्णाने मागे टाकले कपिल शर्माला

 सोनी टीव्हीवर सुरू झालेल्या कॉमेडियन कपिलचा शो ' द कपिल शर्मा शो' ला कृष्णाचा 'कॉमेडी नाइट्स' खूप टक्कर देत आहे. 

May 24, 2016, 05:28 PM IST
सोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा

सोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा

 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या झी टीव्हीवरील बच्चे  कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली. 

Mar 4, 2016, 09:21 PM IST
कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...

कपिल शर्माच्या नव्या शोबद्दल जाणून घ्या सर्वकाही...

 कपिल शर्माच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी... कपिल शर्मा लवकरच सोनी टीव्हीवर आपला नवीन शो घेऊ येत आहे. 

Mar 1, 2016, 05:26 PM IST
कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह

कपिल शर्माच्या नव्या शोबाबत बोलली भारती सिंह

कपिल शर्मा आणि कलर्स चॅनेलमध्ये वाद झाल्यामुळे कपिल शर्माने कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो करणं बंद केलं. त्यानंतर कलर्सने कॉमेडी नाईट लाईव्ह या नावाने शो सुरू ठेवत कृष्णा अभिषेक याच्या हातात शोची सूत्र दिली.

Feb 25, 2016, 10:40 PM IST
कॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री

कॉमेडी नाइट्स वाद : कपिलची धर्मेंद्र यांनी केलेली प्रशंसेला कलर्सची कात्री

कॉमेडी नाइट्सचा वाद काही थांबताना दिसत नाही. आता कपिल शर्माबद्दल धर्मेंद्र यांनी कॉमेडी नाइट्समध्ये केलेल्या प्रशंसेला कलर्स टीव्हीने कात्री लावली आहे.

Feb 24, 2016, 09:49 PM IST
'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

'ड्रीम गर्ल' हेमामालिनी गायिकेच्या रुपात!

 बॉलिवूडची ड्रिम गर्ल म्हटलं की आपल्या सर्वांना हेमामालिनी हेच नाव आठवतं. या ड्रिम गर्लच्या चाहत्यांसाठी एक खास खूषखबर आहे. 

Feb 13, 2016, 08:33 PM IST
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अशक्तपणा आणि प्रकृती अस्वास्थामुळं त्यांना कालच मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

May 28, 2015, 03:12 PM IST
फोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!

फोटो : धर्मेंद्र-हेमाच्या लग्नाचा वाढदिवस!

ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांनी आपल्या लग्नाचा ३५ वा वाढदिवस खाजगीरित्या पण मोठ्या उत्साहात साजरा केला.

May 2, 2015, 06:14 PM IST
बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीज़च्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

बॉलिवूडच्या या सेलिब्रिटीज़च्या घरी नव्या पाहुण्याची चाहूल

बॉलिवूड स्टार मंडळी नेहमी चर्चेत असतात, मात्र ही चर्चा नव्या पाहुण्याबाबत आहे. ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि सुपरस्टार धर्मेंद्र आजी-आजोबा होणार आहेत. तर अभिनेत्री समीरा रेड्डी आई होणार आहे.

Apr 22, 2015, 05:09 PM IST

पत्नी गेली माहेरी, पतीची ‘शोले’तील ‘वीरू`गिरी

कूद जाऊंगा फांद जाऊंगा... सुसाइड.... सुसाइड असं म्हणणारा ‘शोले’ वीरू म्हणजे धर्मेंद्र आपल्या आठवत असेल. एका पतीराजाने आपली पत्नी माहेरून परत यावी यासाठी शोले चित्रपटातील ‘वीरू’गिरी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात वऱ्हा या गावी घडली आहे. यासाठी तो चक्क दीडशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला.

Apr 28, 2014, 04:34 PM IST

आहनाच्या लग्नाच्यावेळी कुठे होते सनी आणि बॉबी?

धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची दुसरी मुलगी आहना देओलच्या लग्नात तिचे दोन्ही भाऊ म्हणजे सनी आणि बॉबी देओल आले नाही. धर्मेंद्रचे हे दोन्ही मुलं ईशा देओलच्या लग्नातही उपस्थित नव्हते.

Feb 4, 2014, 06:19 PM IST

हेमा-धर्मेंद्रची लेक आहना अडकली विवाह बंधनात...

अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेता धर्मेंद्र यांची धाकटी कन्या आहना हिचा विवाह रविवारी, २ फेब्रुवारीला पार पडला. दिल्लीचे उद्योगपती वैभव व्होरा याच्याशी ती विवाहबद्ध झालीय.

Feb 3, 2014, 08:02 PM IST

आहनाच्या लग्नात सहभागी झाले नरेंद्र मोदी

अभिनेता धर्मेंद्र आणि `ड्रीमगर्ल` हेमा मालिनी यांची दुसरी मुलगी आहना देओलचा रविवारी शाही थाटात विवाह संपन्न झाला. आहनाचं लग्न वैभव व्होरा याच्यासोबत झाला. या लग्नाला अवघं बॉलिवूड, राजकीय नेते आणि बिझनेस जगतातील मोठमोठे दिग्गज उपस्थित होते. या विवाहसोहळ्याला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सुद्धा सहभागी होते.

Feb 3, 2014, 05:05 PM IST

आपल्या पत्नीचीही ब्ल्यू फिल्म बनवणारा नराधम अटकेत

ब्ल्यू फिल्म तयार करून विकणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश नागपुरात झाला असून आणि या प्रकरणात धर्मेंद्र जैन नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे जैन नावाच्या या आरोपी नराधामाने आपल्या पत्नीची देखील अश्लील ब्लू फिल्म काढली.

Jul 1, 2013, 09:43 PM IST