ध्येय

...हे तर प्रत्येक खेळाडूचं स्वप्न - सानिया मिर्झा

युगुल रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर दाखल झालेली पहिली-वहिली भारतीय महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झा सध्या आपल्या कामगिरीवर खूप खूश आहे. 

Apr 13, 2015, 01:38 PM IST

१ लाख पुरुषांसोबत करायची आहे `तिला` शय्यासोबत!

पोलंडमधील वरसौ शहरातील एनी लिसेव्सका या २१ वर्षीय तरुणीचं आयुष्याचं ध्येय काही वेगळंच आहे. एनीच्या आयुष्याचं मिशन आहे जगातील १ लाख पुरुषांशी शय्यासोबत करण्याचं...

Sep 1, 2013, 04:15 PM IST