नवी मुंबई अनधिकृत शाळा

नवी मुंबईत अनधिकृत शाळांचं पेव

नवी मुंबई महापालिका शिक्षण मंडळानं चौदा अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यातल्या तेरा शाळा मागच्या वर्षीही अनधिकृत शाळांच्या यादीमध्ये होत्या. मात्र त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही.

May 24, 2012, 09:47 AM IST