नागपूर

श्रीलंका २०५ रन्सवर ऑल आऊट, भारतालाही एक धक्का

श्रीलंका २०५ रन्सवर ऑल आऊट, भारतालाही एक धक्का

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेरीस भारतानं ११ रन्सच्या मोबदल्यात एक विकेट गमावली आहे.

Nov 24, 2017, 04:43 PM IST
एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 24, 2017, 04:19 PM IST
नागपूरला देशाची राजधानी करावी का?

नागपूरला देशाची राजधानी करावी का?

ज्या दिल्लीतून देशाचा कारभार चालवला जातो ती दिल्ली प्रदूषणानं प्रचंड वैतागलीय..... एवढी की आठवडाभर दिल्लीतल्या शाळा बंद कराव्या लागल्या.... दिल्ली प्रचंड गजबजलीय..... वाहनांनी, गर्दीनी, गुन्हेगारीनी...... आणि हीच दिल्ली आपण राजधानी म्हणून मिरवतोय.... त्यापेक्षा भारताची राजधानी बदलूनच टाकली तर..... ? त्यासाठी महाराष्ट्रातलं एक शहर सर्वोत्तम आहे.... तिथेच देशाची राजधानी हलवावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होतेय.... 

Nov 23, 2017, 11:00 PM IST
नागपूरमध्ये भारतीय संघ विजयासाठी आतूर

नागपूरमध्ये भारतीय संघ विजयासाठी आतूर

भारत आणि श्रीलंकेदरम्यान उद्या नागपूरमध्ये दुसरी टेस्ट खेळली जाणार आहे. तीन टेस्टच्या सीरिजमध्ये पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. आता दुस-या टेस्टमध्ये विजय साकारत सीरिजमध्ये आघाडी घेण्यासाठी भारत आतूर असेल...

Nov 23, 2017, 10:49 PM IST
नागपुरात अपहृत तरुणाचा खून, मृतदेह जाळला

नागपुरात अपहृत तरुणाचा खून, मृतदेह जाळला

मंगळवारी सकाळी नागपुरातून अपहरण झालेल्या राहुल आगरेकर याचा एक कोटी रुपयांसाठी खून करण्यात आलाय.  

Nov 23, 2017, 02:13 PM IST
सफाई केली नाही तर... हे घड्याळ फसवेगिरी करणार उघड

सफाई केली नाही तर... हे घड्याळ फसवेगिरी करणार उघड

कामावर नसूनही असल्याची फसवेगिरी करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना आता कामचुकारपणा करता येणार नाही. यावर आयुक्तांनी चांगली शक्कल लढविलेय.

Nov 22, 2017, 07:34 PM IST
चार महिने मुलाच्या पोटात रुपयांचे नाणं, विनाशस्त्रक्रिया पोटातून काढलं बाहेर

चार महिने मुलाच्या पोटात रुपयांचे नाणं, विनाशस्त्रक्रिया पोटातून काढलं बाहेर

एका सात वर्षांच्या मुलाने चार महिन्यांपूर्वी एक रूपयाचं नाणं गिळलं. गेल्या चार महिन्यांपासून हे नाणं या मुलाच्या पोटात होतं.

Nov 21, 2017, 10:04 PM IST
नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ

नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ

रविवारी रात्री एका स्कोडा कारने नागपूरच्या महाल परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. कारमधील युवकांनी धिंगाणा घालत तीन ते चार वाहनांना धडक मारत चौघांना जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.

Nov 20, 2017, 08:33 PM IST
'समृद्धी'च्या टीकेवरून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

'समृद्धी'च्या टीकेवरून एकनाथ शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

शनिवारी ठाण्यातल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी समृद्धी महामार्गाच्या मुद्द्यावरुन सरकारवर तोफ डागली होती. 

Nov 19, 2017, 07:09 PM IST
 नागपूरला देशाची राजधानी करा

नागपूरला देशाची राजधानी करा

दिल्लीत वाढलेल्या प्रदुषणामुळे नागपूरला देशाची राजधानी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हा सल्ला दुसरा तिसरा कोणी दिला नसून चक्क अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीच दिला आहे.

Nov 18, 2017, 10:25 PM IST
धक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू

धक्कादायक! आणखी २ पट्टेदार वाघांचा मृत्यू

पवनी वनपरिक्षेत्रातील पुसादा बिटमध्ये दोन पट्टेदार वाघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. 

Nov 18, 2017, 03:45 PM IST
 बनावट सौंदर्यप्रसाधनं बनवणारी टोळी उघड

बनावट सौंदर्यप्रसाधनं बनवणारी टोळी उघड

बनावट सौंदर्यप्रसाधनं बाजारात विकणाऱ्या टोळीचा अन्न आणि औषध प्रशासन तसंच नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे. 

Nov 17, 2017, 10:56 AM IST
नागपूरात भाजपच्या नगरसेवकाची गुंडगिरी; वीज कंपनी कार्यालयावर केला हल्ला

नागपूरात भाजपच्या नगरसेवकाची गुंडगिरी; वीज कंपनी कार्यालयावर केला हल्ला

भाजप नगरसेवकांच्या गुंडगिरीचं नवं उदाहरण समोर आलंय. नागपुरातील एसएनडीएल या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर भाजपच्या 5 ते 6 नगरसेवकांनी बुधवारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nov 15, 2017, 09:04 PM IST
ताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत

ताफा थांबवून शरद पवारांनी केली अपघातग्रस्तांना मदत

 नागपूरहून गडचिरोलीला जात असताना रस्त्यात अपघातग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार धाऊन आले.

Nov 15, 2017, 05:00 PM IST
नागपुरात तलावात दोन अल्पवयीन तरुणींचे मृतदेह

नागपुरात तलावात दोन अल्पवयीन तरुणींचे मृतदेह

तलावात दोन तरुणींचे मृतदेह आढल्याने खळबळ उडालेय. दरम्यान, या अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Nov 11, 2017, 11:59 PM IST