नामांतर

पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी

पश्चिम बंगालचं नामांतर, बंगाल नावाला विधानसभेची मंजुरी

पश्चिम बंगालच्या नामांतराचा प्रस्ताव राज्याच्या विधानसभेमध्ये पारित करण्यात आला.

Aug 29, 2016, 03:42 PM IST
आता गुरूग्रामने ओळखले जाईल गुडगाव

आता गुरूग्रामने ओळखले जाईल गुडगाव

 हरियाणातील मनोहर लाल खट्टर सरकारने गुडगाव जिल्ह्याचे नाव बदलून गुरूग्राम केले आहे. या नामकरणासाठी त्यांनी महाभारताचा संदर्भ दिली आहे. 

Apr 12, 2016, 11:27 PM IST
रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (एनडीएमसी) औरंगजेब रोडचं नाव बदलून माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा निर्णय अंमलात आणलाय. परंतु, काही मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय. 

Sep 1, 2015, 02:30 PM IST

पारधी समाजात नामांतराची मोहीम

जन्म देताना गरोदर महिलेला जी वस्तू दिसेल त्याचं किंवा ती महिला ज्या ठिकाणी गरोदर होते त्या ठिकाणाचं नाव देण्याची अनोखी पद्धत पारधी समाजात आहे.

Aug 4, 2013, 07:23 PM IST

शिवसैनिकांचा पहारा!

बाळासाहेब ठाकरेंचे अंत्यविधी झाले, त्या ठिकाणी शिवसेनेनं त्यांचं तात्पुरतं स्मारक उभं केलं. मात्र त्यानंतर या स्थळाचा वापर राजकारणासाठी केला जातोय. 24 तास शिवसैनिकांचा खडा पहारा तिथं आहे. यातून शिवसेना नेमकं काय साध्य करणार, हा पहारा तरी किती काळ देणार, असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

Dec 12, 2012, 11:35 PM IST

शिवसेनेचं एक पाऊल मागे!

शिवाजी पार्कच्या नामांतरावरून शिवसेनेनं अखेर माघार घेतलीय. शिवाजी पार्कचे नव्हे तर बाळासाहेबांच्या सृमीस्थळाला शिवतीर्थ नाव देण्याची नवी मागणी आता शिवेसेनेनं केली आहे. याबाबत महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी माहिती दिलीय.

Dec 12, 2012, 08:11 PM IST