नारायण राणे

'राणेंनी अगोदर आमदार होऊन दाखवावं'

'राणेंनी अगोदर आमदार होऊन दाखवावं'

नारायण राणे यांनी अगोदर आमदार होवून दाखवावे आणि मग त्यानंतर मुख्यमंत्री व्हा किंवा मंत्री व्हा, असा टोला शिवसेनेचे नेते अरुण दुधवडकर यांनी नारायण राणे यांना लगावलाय.

Nov 23, 2017, 10:06 AM IST
नारायण राणे यांना शिवसेनेचा जोरदार टोला

नारायण राणे यांना शिवसेनेचा जोरदार टोला

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेना जोरदार टोला लगावलाय. आता राणे काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलेय.

Nov 22, 2017, 09:05 PM IST
नारायण राणेंपुढील अडचणी अधिक, भाजप इच्छुकांची संख्या जास्त

नारायण राणेंपुढील अडचणी अधिक, भाजप इच्छुकांची संख्या जास्त

विधानपरिषदेच्या एका जागेच्या ७ डिसेंबरला निवडणूक होत आहे. नारायण राणेंच्या उमेदवारीबाबत संभ्रम निर्माण झाल्यामुळे भाजपमध्ये अनेक नावांची चर्चा रंगू लागलीय. 

Nov 22, 2017, 06:11 PM IST
राणेंची भेट घेऊन मुख्यमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

राणेंची भेट घेऊन मुख्यमंत्री अमित शाह यांच्या भेटीला

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. 

Nov 21, 2017, 09:16 AM IST
नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. 

Nov 20, 2017, 10:47 PM IST
पोटनिवडणुकीच्या रिंगणात राणे उतरणार नाहीत

पोटनिवडणुकीच्या रिंगणात राणे उतरणार नाहीत

विधानपरिषदेच्या ६ जागांपैकी १ जागेवर राणे यांची भाजप कोट्यातून वर्णी लागेल असं राणेंना आश्वासन देण्यात आलं आहे.

Nov 16, 2017, 01:01 PM IST
हुसेन दलवाईंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

हुसेन दलवाईंचा नारायण राणेंवर 'प्रहार'

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंना मंत्रीपद देण्यासाठी भाजपमधूनच विरोध होतोय पण भाजप मात्र विविध कारणं शोधत असल्याचं वक्तव्य खासदार हुसेन दलवाई यांनी केलं आहे. 

Nov 15, 2017, 09:39 AM IST
नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेची ७ डिसेंबरला निवडणूक

नारायण राणेंमुळे रिक्त झालेल्या जागेची ७ डिसेंबरला निवडणूक

   नारायण राणेंनी राजीनामा दिल्यावर निवडणूक आयोगानं विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे.

Nov 15, 2017, 09:15 AM IST
हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार नाहीच

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार नाहीच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या नारायण राणेंना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. 

Nov 14, 2017, 08:38 AM IST
कर्जमाफीवरून वाढत्या नाराजीवर सरकारकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न

कर्जमाफीवरून वाढत्या नाराजीवर सरकारकडून 'डॅमेज कंट्रोल'चे प्रयत्न

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात केवळ बळीराजाच नव्हे तर, संपूर्ण राज्यात नाराजीचा तीव्र सूर उमटू लागला आहे. त्यामुळे सरकारच्या गोटातही अस्वस्थता पसरली असून, या मुद्द्यावर 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक उद्या आयोजित करण्यात आली आहे.

Nov 12, 2017, 08:36 PM IST
जानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार

जानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आज पुन्हा मिळालेत. जानेवारीआधीच हा विस्तार होणार आहे. त्यामुळे याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात हे संकेत मिळत आहे.

Nov 11, 2017, 07:36 PM IST
शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...

शिवसेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढला तर...

   शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून माध्यमांमध्ये सांगण्यात आली. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Nov 7, 2017, 05:13 PM IST
उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीचे हे असू शकते कारण...

उद्धव ठाकरे-शरद पवार भेटीचे हे असू शकते कारण...

  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे.

Nov 7, 2017, 04:25 PM IST
काही दिवसातच मंत्रीपदाची शपथ घेईन : नारायण राणे

काही दिवसातच मंत्रीपदाची शपथ घेईन : नारायण राणे

  येत्या काही दिवसात मंत्रीपदाची शपथ घेईन असा विश्वास आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणेंनी व्यक्त केलाय.

Nov 7, 2017, 01:08 PM IST
शिवसेनाभवनात आज महत्त्वपूर्ण बैठक

शिवसेनाभवनात आज महत्त्वपूर्ण बैठक

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता नारायण राणे यांनी स्वतः चा नवा पक्ष स्थापन केला आहे. 

Nov 1, 2017, 09:11 AM IST