नाशिककर

Nashik People Reacts On LPG Gas Cylinder Price Hiked PT1M39S

नाशिक | घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ, नाशिककरांच्या प्रतिक्रिया

नाशिक | घरगुती गॅसच्या किंमतीत वाढ, नाशिककरांच्या प्रतिक्रिया

Feb 13, 2020, 09:55 AM IST
Nashik Auto Rikshaw Fare Rise PT1M49S

नाशिक | नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला

नाशिक | नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला

Sep 14, 2019, 08:05 PM IST

नाशिककरांनाही मिळणार मेट्रो, पण टायर बेस्ड असल्याने नाराजी

नाशिकमध्ये पहिल्या टप्पात ३१ किलोमीटरपर्यंत मेट्रो धावणार आहे. 

Jun 7, 2019, 06:56 PM IST

नाशिककरांवर पाणीसंकट, फक्त ४५ टक्केच पाणीसाठा शिल्लक

जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचं मोठं आव्हान

Jan 22, 2019, 04:27 PM IST

नाशिक | तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना दणका

नाशिक | तुकाराम मुंढेंचा नाशिककरांना दणका

Apr 2, 2018, 08:00 PM IST

नाशिककरांच्या भरघोस मतांची परतफेड कर वाढीने

 नाशिक महापालिकेनं मालमत्ता करात १८ टक्के वाढ केली आहे. 

Aug 17, 2017, 02:12 PM IST

नाशिककरांच्या सातत्याने देवराई बहरवली

राज्यासह नाशिक शहराचे तपमान नवनवीन उच्चांक गाठत आहे. शहरात होणारी वृक्ष तोड पर्यावरणाच्या असमतोलला आणि तापमान वाढीस कारणीभूत असल्याचा प्रथमिक अंदाज बांधला जातोय. मात्र अशी स्थिती पुन्हा उद्भवू नेय म्हणून गेल्या दोन वर्षापासून काही नाशिककर सातत्याने प्रयत्न करत असून त्यांनी देवराई बहरवली आहे.

Apr 2, 2017, 11:07 PM IST

नाशिककरांना पाहता येणार उमेदवारांचे क्रिमिनल रेकॉर्ड

महापालिकेसाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांची माहिती आता पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ऩाशिककरांना आता त्यांच्या प्रभागात उभ्या असलेल्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड पाहता येणार आहे. नाशिकमध्ये भाजप, शिवसेना यांनी अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली आहेत.

Feb 9, 2017, 10:41 AM IST

महापालिकेच्या कामावर नाशिककर त्रस्त, सर्वेक्षणात सत्ताधारी नापास

एचपीटी महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान नाशिक मनपाच्या कामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Dec 8, 2016, 07:09 PM IST

नाशिककरांवर पाणीटंचाई पाठोपाठ आणखी एक संकट

पाणीटंचाई पाठोपाठ आता नाशिकमध्ये साथींच्या रोगांचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहरात पाणी कपात सुरु असल्यानं नागरिक पाणी साठवून ठेवतायेत. मात्र ह्याच साठविलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांची उत्पती होणायची भीती मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

Apr 5, 2016, 09:40 PM IST