नाशिकच्या बातम्या

नाशिक-२०१२ : अश्वासनांना गुडबाय

अनेक सामाजिक आणि राजकीय घडामोडींची साक्ष देणाऱ्या नाशिककरांच्या तोंडाला सरत्या वर्षात लोकप्रतिनिधींनी पानं पुसली. मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सांगता येतील असा एकही प्रकल्प प्रशासनाच्या मार्फत पूर्ण झाला नाही.

Dec 26, 2012, 08:56 PM IST