नाशिक

भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय, आता VIP दर्शनाचे पास...

Trimbakeshwar Shiva Temple : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी बघता मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शनाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 

Mar 6, 2024, 02:27 PM IST

नाशिकमध्ये महात्मा फुले योजनेत मोठा भ्रष्टाचार; महाराष्ट्रात पहिल्यांदाच 2 डॉक्टरांना अटक

महात्मा फुले योजनेत अधिक पैसे मागणाऱ्या दोन डॉक्टरांना नाशिकमध्ये लाच लुचपत खात्याने अटक केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Feb 28, 2024, 08:17 PM IST

कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवासाचा वेळ कमी होणार, ठाणेकरांचाही फायदा

Thane News : देशभरात मागील काही वर्षांमध्ये रस्ते मार्गानं होणाऱ्या प्रवासामध्ये कमालीचे बदल झाले. मुख्य म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळं याचा फायदा नागरिकांना होताना दिसला. 

 

Feb 20, 2024, 10:20 AM IST

ओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी

Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले. 

Feb 18, 2024, 11:24 PM IST

Mumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?

Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास 

Feb 15, 2024, 12:16 PM IST

तब्बल 8 दिवस आयकर विभागाची छापेमारी! नाशिकमधून 8 कोटींची रोकड, सोन्याची बिस्कीटं आणि दागिने जप्त

Nashik Income Tax Raid : मागील काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात छापेमारीचं सत्र सुरुच आहे. त्याच पुन्हा एकदा नाशिक शहरातून 8 कोटी रुपयांची रोख रक्कम, 3 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि बिस्किट जप्त केले आहे. 

Feb 5, 2024, 10:48 AM IST

70 वाहनं, 150 अधिकारी, नाशिकमध्ये आयकर विभागचे एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे... नेमकं कारण काय?

Nashik : नाशिक शहरात पहाटे पासून आयकर विभागाची छापेमारी सुरु आहे. मुंबई इथल्या साधारण 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून शहरातील विविध ठिकाणी हे छापे सुरु आहेत. 

Jan 31, 2024, 01:42 PM IST

Nashik IT Raid: बांधकाम व्यवसायिकांसह उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची धडक कारवाई

Income Tax Raid : नाशिकमध्ये पुन्हा एकदा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरात बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. 

Jan 31, 2024, 09:38 AM IST

तुझे फोटो मॉर्फ करून व्हायरल करेन', धमकी देत मैत्रिणीकडूनच उकळले तब्बल 'इतके' लाख रुपये

Nashik : तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चाळीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडल आहे. याप्रकरणी परदेशात असलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Jan 30, 2024, 05:51 PM IST

Maharashtra Politics : '...तर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकली असती', उद्धव ठाकरे स्पष्टच म्हणाले 'फायनल जर...'

Uddhav Thackeray In nashik Sabha : राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देखील बोट ठेऊन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गुजरातला जात असलेल्या प्रकरणावर बोलताना वर्ल्ड कप फायनलचा उदाहरणासाठी दुजोरा दिला.

Jan 23, 2024, 08:16 PM IST

Nashik News : भोगीला चिमुकल्यावर ओढवली संक्रांत, पतंगाच्या मोहामुळे गमावला जीव, पाहा काय झालं?

Nashik Incident News :नाशिकमध्ये पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Jan 14, 2024, 08:56 PM IST

प्रभू श्रीराम, वनवास आणि पंचवटी... काय आहे काळाराम मंदिराचा इतिहास?

Nashik Kalaram Mandir history : पंतप्रधानांच्या या नाशिक दौऱ्याची सुरुवात सर्वप्रथम काळाराम मंदिरात भेट देत झाली. जिथं त्यांनी रामकुंडावर महाआरती आणि पूजन करत पुढील कार्यक्रमांसाठी हजेरी लावली. 

 

Jan 12, 2024, 12:57 PM IST

Maharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता

Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.

Jan 7, 2024, 10:56 PM IST