नाश्ता

वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

वजन घटवण्यासाठी नाश्त्यामध्ये करा 'या' पदार्थांचा समावेश

वजन घटवणं ही अत्यंत आव्हानात्मक प्रकिया असते. वजन घटवण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 

May 28, 2018, 11:03 PM IST
कमांडो टीमची धडक कारवाई : नाश्त्यानं केला नक्षलवाद्यांचा घात

कमांडो टीमची धडक कारवाई : नाश्त्यानं केला नक्षलवाद्यांचा घात

इतक्या मोठ्या प्रमाणात नाश्ता मागवणारे नक्षलवादीच असू शकतात, हे समजण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना वेळ लागला नाही.

Apr 26, 2018, 05:14 PM IST
नाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे

नाश्त्याला पोहे खाण्याचे '5' आरोग्यदायी फायदे

  दिवसभर उत्साही राहण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ फारच आवश्यक आहे. 

Jan 29, 2018, 07:48 AM IST
... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं

... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं

दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते. 

Jan 24, 2018, 10:17 AM IST
या आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी

या आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी

चांगल्या सवयी नसतील, तर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागते.

Dec 9, 2017, 05:25 PM IST
वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?

वाफवलेली अंडी किती दिवस टिकतात ?

झटपट नाश्त्याचा पर्याय म्हणून अंड्याची निवड केली जाते.

Nov 21, 2017, 11:51 AM IST
सकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे!

सकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे!

अनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.

Sep 12, 2017, 07:59 PM IST
वजन कमी करण्यासाठी करा भरपूर नाश्ता

वजन कमी करण्यासाठी करा भरपूर नाश्ता

संशोधकाच्या मते, सकाळचा नाश्ता भरपूर प्रमाणात केला पाहिजे. त्यामुळे वजन कमी होण्यास निश्चित मदत होईल. सकाळचा नाश्ता राजासारखा असला पाहिजे. तर रात्रीचे जेवण फकीरसारखे असले पाहिजे. पन्नास हजार लोकांवर केलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट समोर आली आहे की, सकाळचा नाश्ता भरपूर केलेल्या लोकांमध्ये बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ची तुलना कमी होते. तर दुसरीकडे जे लोक दिवसभरात कमी जेवतात आणि रात्री खूप अवकाशाने खातात अशा दोन्हीं व्यक्तीमध्ये समान कॅलरीचा समावेश होतो.

Jul 24, 2017, 06:10 PM IST
शेव खामनी हा पदार्थ खाल्लाय तुम्ही?

शेव खामनी हा पदार्थ खाल्लाय तुम्ही?

मुंबई : शेव खामनी हा गुजराथी नाश्त्याचा पदार्थ आहे, सुरत शहरात हा पदार्थ तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात चाखायला मिळेल, मात्र मुंबईतही शेव खामनी तुम्ही खाऊ शकतात.

May 31, 2017, 05:25 PM IST
राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ, ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण

राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ, ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण

भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानमध्ये अच्छ दिने आले आहेत. राजस्थानमध्ये अन्नपूर्णा रसोई योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. केवळ ५ रुपयांत नाश्ता तर ८ रुपयांत जेवण या योजनेच्या माध्यमातून देण्यात येत आहे.  हा प्रयोग काही भागात करण्यात आलाय. त्यानंतर संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे.

Dec 15, 2016, 06:20 PM IST
पाहा कशी बनवली जाते 'पोहा इडली'

पाहा कशी बनवली जाते 'पोहा इडली'

नाश्त्यामध्ये पोहा इडली तुम्ही कधी खाल्ला आहे का...? पाहा कसा बनवला जातो हा नाश्त्याचा हा प्रकार.

Sep 20, 2016, 03:50 PM IST
नाश्त्यामध्ये ब्रेड, कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी हानिकारक

नाश्त्यामध्ये ब्रेड, कॉर्नफ्लेक्स खाणे शरीरासाठी हानिकारक

सकाळच्या नाश्त्यामध्ये अधिकजण ब्रेड, कॉर्नफ्लेक्स आणि अनेक तळलेले पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र हे पदार्थ फुफ्फुसाच्या कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचे नव्या संशोधनात समोर आलेय. व्हाईट ब्रेड, कॉर्नफ्लेक्सअसे ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने फुफ्फुसाचा कॅन्सर वाढण्याची शक्यता असते. 

Mar 15, 2016, 02:37 PM IST
ब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी

ब्रेकफास्टमध्ये नेहमी खा दोन अंडी

संडे हो या मंडे रोज खाओ अंडे असे म्हटले जाते. अंड्यात केवळ पौष्टिक तत्वेच नसतात तर वजन कमी करण्यातही अंडी फायदेशीर ठरतात.

Feb 11, 2016, 11:02 AM IST
लठ्ठपणा रोखण्यासाठी सकाळी नाश्ता करणं आवश्यक!

लठ्ठपणा रोखण्यासाठी सकाळी नाश्ता करणं आवश्यक!

सकाळी नाश्ता न केल्यामुळं लठ्ठपणा वाढू शकतो, असं एका अभ्यासातून पुढे आलंय. सकाळी नाश्ता न केल्यानं जास्त भूख लागते. हे वजन वाढण्यास महत्वपूर्ण कारण होऊ शकतं.

Oct 18, 2014, 03:27 PM IST

शांत झोपेची चिंता सतावतेय, मग हे जरूर करा...

मजा-मस्ती करणं कुणाला आवडत नाही? सगळ्यांनाच आवडतं... तसंच काही प्रमाणात कामाचंही आहे. स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात बिझी ठेवणं आजकालचं लाईफस्टाईल बनत चाललंय. पण, या गोष्टींचं प्रमाण थोडं जास्त प्रमाणात झालं तर ते तुमच्या तणाव आणि अनिद्रेचंही कारण ठरू शकतं.

Dec 17, 2013, 08:06 AM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close