2019 साठी 'पवार'प्ले

2019 साठी 'पवार'प्ले

2019 मध्ये भाजपविरोधी पक्षांचं नेतृत्व करण्यासाठी नितीश कुमारांच्या चेहऱ्याला शरद पवारांचा पाठिंबा मिळाला आहे. 

पंतप्रधान मोदी समर्थकांवर भडकले पंतप्रधान मोदी समर्थकांवर भडकले

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिघा- सोनेपूर रेल्वे आणि ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी बिहारच्या हाजीपूरमध्ये आले होते.

नितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले नितीश कुमार मुख्यमंत्री होताच, बोट कापले

पटना : निवडणूक जिंकल्यानंतर अनेक नेत्यांचे समर्थक नाचतात, गातात, हाण्यामारा करतात अशा अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील.

परंतु नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होताच. अनिल शर्मा या त्यांच्या समर्थकाने चक्क आपल्या हाताचे बोट कापले.

फोटो : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी अगोदर बारबालांचे ठुमके! फोटो : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी अगोदर बारबालांचे ठुमके!

आज, शुक्रवारी बिहार मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांचा शपथविधी पार पडला. याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारबालासोबत जोरदार धिंगाणा केलेला पाहायला मिळाला. 

नितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ नितीश कुमार यांनी घेतली बिहार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बिहारमध्ये भाजप विरोधात महाआघाडी स्थापन करत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाने मोठे यश संपादन केले. आज  दुपारी २ वाजता नितीश कुमार यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला अनेक बडे नेते उपस्थित होते.

'ज्यांचे पाय जमिनीवर नव्हते ते आपटले', सामनातून भाजपवर टीका 'ज्यांचे पाय जमिनीवर नव्हते ते आपटले', सामनातून भाजपवर टीका

बिहारमध्ये भाजपच्या पराभवाचा शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून चांगलाच समाचार घेतलाय. लोकभावना उद्याचा जनदेश आहे. आमचे पाय जमिनीवर आहे, ज्यांचे नव्हते ते आपटले.. अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखात भाजपवर सडकून टीका करण्यात आलीय. 

'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा... 'ब्रॅन्ड मोदी'ला 'ब्रॅन्ड नितीश'नं धक्का देणारं डोकं कुणाचं? पाहा...

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. सलग चौथ्यांदा नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण, नितीश कुमारांच्या या विजयामागे एक डोकं गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होतं... कोण होता हा चाणक्य माहीत आहे?

...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे ...आता तरी महाराष्ट्रात येणारे लोंढे थांबवा - राज ठाकरे

बिहारमध्ये महाआघाडीचा विजय आता निश्चित झालाय. नितीश कुमार यांचं सगळ्यांकडून अभिनंदन केलं जातंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही महाआघाडीचं अभिनंदन केलंय.  

'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का' 'पराभवानंतर नितीश कुमारांचा व्यवसायाचा विचार पक्का'

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी आपल्या राजनैतिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिलेत. 1977 आणि 1980 दरम्यान, आपल्या राजनैतिक जीवनाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर मात्र त्यांनी राजनिती सोडून व्यवसाय-धंदा सुरू करण्याचा विचार पक्का केला होता, असा दावा एका पुस्तकात करण्यात आलाय. 

बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला बिहारमध्ये चौथ्या टप्प्यात ५७.५९ टक्के मतदान, निकाल ८ नोव्हेंबरला

बिहार विधानसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले असून चौथ्या टप्प्यात तब्बल ५७.५९ टक्के मतदान झाले.

VIDEO : 'लालू मुर्दाबाद'... 'झप्पी बाबांची' नितीशकुमारांना पप्पी! VIDEO : 'लालू मुर्दाबाद'... 'झप्पी बाबांची' नितीशकुमारांना पप्पी!

स्वत:ला अंधश्रद्धेचे कट्टर विरोधी म्हणवून घेणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका तांत्रिकाला शरण गेलेत... आणि हीच दृश्य एका कॅमेऱ्यात कैद झालीत. 

नितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी नितीश कुमार ‘अहंकारी’ : नरेंद्र मोदी

राज्यातील नितीश कुमार सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार शरसंधान केले. बिहारमध्ये सध्या जे सरकार आहे त्यांना एवढा अहंकार आहे की, मी काहीही पाठवले तरी ते परत पाठवतात, असा टोला मोदींनी हाणला. 

बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी बिहार विधानसभा निवडणूक: पाच टप्प्यात मतदान, ८ नोव्हेंबरला मतमोजणी

बिहारमध्ये दिवाळी आधीच निवडणूकीचे फटाके फुटणार आहेत. आज निवडणूक आयोगानं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेऊन तारखा जाहीर केल्या. 

लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार लालू-नितीशला धक्का, महाआघाडीतून मुलायम सिंहाची माघार

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. समाजवादी पक्षानं या महाआघाडीतून माघार घेतली असून बिहार निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतलाय. समाजवादी पक्षाचे महासचिव रामगोपाल यादव यांनी वेगळं होण्याचा निर्णय आज जाहीर केला.

बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन बिहारमध्ये जंगलराज पार्ट टू नका येऊ देऊ, नरेंद्र मोदींचं आवाहन

 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होण्यासाठी अगदी काही दिवसांचा अवधी असताना, नितीश कुमारांविरोधात रणशिंग फुंकलंय. गयामध्ये झालेल्या परिवर्तन रॅलीत पंतप्रधानांनी जोरदार हल्ला चढवला. 

रावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी रावतेंकडून लालू यादव, नितीश कुमारांची फिरकी

दादर येथील रेल्वेच्या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारचे माजी रेल्वे मंत्र्यांना चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

"योगच्या राजकारणापेक्षा योग करा" "योगच्या राजकारणापेक्षा योग करा"

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना योगाविषयी सल्ला दिला आहे.  'योगा'या विषयावर राजकारण करण्यापेक्षा दररोज योगा करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला आहे.

नितीश कुमारांचे 'बिहार@2025' नितीश कुमारांचे 'बिहार@2025'

 'बिहार@२०२५' या लक्ष्यवेधी मोहिमेची सुरवात नितीशकुमार सरकारने केली आहे.

तिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तिढा सुटला: नितीश कुमारच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

अखेर भारतीय जनता पार्टीचा वारू रोखण्यासाठी जनता परीवाराच्या एकत्रिकरणावर आज सोमवारी शिक्कामोर्तब झालंय. बिहारमधल्या निवडणुकांमध्ये जनता परिवाराचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नितीशकुमार असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. 

'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा 'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय. 

बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू बिहारच्या अनेक जिल्ह्यात वादळाचा तडाखा, 32 जणांचा मृत्यू

बिहारमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये वादळानं धुमाकूळ घातलाय. काल रात्री आलेल्या या वादळानं 32 जणांचा बळी घेतलाय तर 80 जण जखमी झालेत.