निवडणूक आयोग

Monsoon In Maharashtra PT40S

निवडणूक आयोगाची 'पाऊस'परीक्षा

निवडणूक आयोगाची 'पाऊस'परीक्षा

Oct 20, 2019, 09:25 PM IST

हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

 हर्षवर्धन जाधव यांच्यावर कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल.

Oct 18, 2019, 12:55 PM IST

निवडणूक आयोगाकडून मतदारांसाठी खास ऑनलाईन सुविधा

डिजिटायझेशनच्या या अतिशय वेगवान अशा युगात निवडणूक यंत्रणाही मागे राहिलेली नाही. 

Oct 16, 2019, 08:04 PM IST

महाराष्ट्राच्या २८८ जागांवर एवढे उमेदवार रिंगणात

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घ्यायचा आजचा शेवटचा दिवस होता.

Oct 7, 2019, 09:55 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, या दिवशी मतदान

महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर.

Sep 21, 2019, 12:27 PM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज तारीख जाहीर होणार?

निवडणूक आयोगाची दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोगाकडून आज महाराष्ट्रातील निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Sep 21, 2019, 08:51 AM IST

राज्यात २० सप्टेंबरला आचारसंहिता लागू होणार?

राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे.

Sep 18, 2019, 01:20 PM IST

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा कायम

गळती लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाने काहीसा दिलासा दिला आहे.

Sep 16, 2019, 01:23 PM IST

मतदार ओळखपत्र आधारला जोडण्याची निवडणूक आयोगची मागणी, लिहिले पत्र

मतदानातील गडबड रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. 

Aug 16, 2019, 12:57 PM IST

मतदारांना सहलीला नेल्यास उमेदवारावर निवडणूक आयोगाची कारवाई

यासंदर्भात अगदी निनावी तक्रार आली तरी सुद्धा यावर आयोग कारवाई कऱणार 

Jul 26, 2019, 11:09 AM IST

'मतदारांची माहिती 'आधार'शी जोडा', मुख्यमंत्र्यांचं निवडणूक आयुक्तांना पत्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवासांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.

Jul 21, 2019, 05:40 PM IST