निसर्ग

'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कृषी उत्पन्नात होणार घट

'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कृषी उत्पन्नात होणार घट

२०१७ - १८ च्या आर्थिक सर्वेक्षणात निसर्गाकडून येत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचाही उहापोह करण्यात आलाय.

Jan 30, 2018, 04:11 PM IST
आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

आता खेकड्यालाही ठाकरेंचे नाव

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात महत्त्वाचं स्थान असणाऱ्या ठाकरे घराण्याने आता निसर्गातही आपलं नाव कोरलंय असं म्हणायला हवं.

Feb 27, 2016, 01:19 PM IST
व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!

व्हिडिओ: पाहा कुत्रा आणि जग्वारची अनोखी मैत्री!

आपण नेहमी माणसांना का कुत्रा-मांजरी सारखं भांडता असं म्हणत असतो. पण प्राण्यांमध्येही मैत्री पाहायला मिळते... माणसाला लाजवेल अशी... 

Oct 26, 2015, 01:58 PM IST
निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

निसर्गराजाशी लढण्यासाठी "जय किसान, जय तंत्रज्ञान"

 दोन आठवड्यांपूर्वी एका कृषी विषयक कार्यक्रमासाठी औरंगाबादला गेलो होतो. येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक बागायतदारांनी शेतात कृत्रिम तळी तयार करून पाणी साठवले. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच शेततळ्यांतील पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होऊ लागले आणि साठवलेले पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे चिंतेत या शेतकरी गढला. गेले चार दिवस निसर्गराजा अवकाळी संपूर्ण महाराष्ट्रभर बरसला आणि अनेक ठिकाणी रब्बी हंगामाचे पीक धुवून गेला. या तडाख्यातून बाहेर यावे तर दोन-चार दिवसांनी गारांच्या पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे आणि वर सावधगिरीचा इशाराही दिला आहे. सावध व्हायचे तर नक्की काय करायचे? ज्यांचे पीक वाचले आणि कापणीला आले आहे... त्यांच्या हातात काहीतरी करणे शक्य आहे. बाकीच्या शेतकऱ्यांच्या हाती... आपल्या शेतावर गारपीट होऊ नये अशी प्रार्थना करण्यापलिकडे काही उपाय नाही.

Mar 5, 2015, 01:06 PM IST

`अंबोली`चं निसर्गसौंदर्य पाहायला पर्यटकांची गर्दी

पश्चिम घाटाचा मोठा भाग महाराष्ट्रात येतो. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आंबोली घाट जैवविविधतेने परिपूर्ण असा आहे. इथल्या निसर्गसंपदेच्या अभ्यासासाठी पर्यावरणप्रेमी सतत इथे रीघ लावतात....

Aug 25, 2013, 06:03 PM IST

थर्टीफर्स्टचे वेध, कोकण फु्ल्ल

कोकणाच्या पर्यटनाला आता नाताळ आणि थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत.गोव्याबरोबरच विदेशी पर्यटकांनी यावर्षी कोकणाला पसंती दिली आहे. रत्नागिरी आणि सिधुदूर्ग मिळून सुमारे तीन लाख पर्यटक कोकणात येत असून एम.टी.डी.सी.सह खासगी रिसॉर्टची आरक्षणं फूल झाली आहेत.

Dec 31, 2011, 08:45 AM IST