प्रजासत्ताक दिनी बीभत्स नृत्याचा कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनी बीभत्स नृत्याचा कार्यक्रम

प्रजासत्ताकदिनी मुंबईतील मीरा रोडमध्ये बीभत्स नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला संविधान गौरव दिनं असं नावही देण्यात आलं होतं.

लग्नाच्या आधी वजनाची चिंता सतावतेय?

जास्त वजन असल्यामुळे अनेक लोकांना जास्तीत जास्त समस्यांना सामोरे जावं लागतं. वजन वाढल्यामुळे तरूणांना लग्नाच्या वेळी अडचणी भेडसावतात. विशेष तज्ज्ञांच्या मते, लग्न समारंभात सर्वत्र गोड खाऊनदेखील वजन कमी करता येते. त्यामुळे लग्नकार्यात बिनधास ‘मिठाई’ खा...

दिवाळीत मिशेल ओबामांचा बॉलिवूड डान्स

यंदा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्यात आली. अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांच्या पुढाकाराने व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी जल्लोषात साजरी झाली. या वेळी मिशेल ओबामा यांनी बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्यही केलं.

डान्स, डान्स, डान्स..

आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाच्या निमित्तानं नृत्याची आणि वैश्विक नात्यांची ही घट्ट गुंफण...

मिशेल यांचं 'मी हाय कोळी' पूर्वनियोजित !

मिशेल यांनी मुलांनी भरलेल्या एका खोली ठेवा, विशेषतः अशा मुलांमध्ये जी मुलं समाजाकडून मिळणाऱअया प्रेमापासून वंचित आहेत.